Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा येथे व्यापाऱ्यांसाठी सभागृह उभारणार !

najarkaid by najarkaid
October 13, 2019
in जळगाव
0
पाचोरा येथे व्यापाऱ्यांसाठी सभागृह उभारणार !
ADVERTISEMENT

Spread the love

  • शिवसेना महायुतीचे उमेदवार  किशोरअप्पा  पाटील यांचा व्यापारी मेळाव्यात निर्धार
पाचोरा- पाचोरा – भडगाव महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्यासाठी पाचोरा शहरात व्यापारी बांधवांचा मेळावा मोठ्या उत्साहत येथील जैन पाठ शाळेत पुनमचंद मोर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
यावेळी आ. किशोर पाटील बोलतांना म्हणाले की, व्यापारी बांधवांसाठी सभागृह उभारणार असून लवकरच त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 
व्यापारी मेळाव्या प्रसंगी व्यापारी आघाडीचे भाजपचे कांतीलाल श्रीश्रीमाळ, मुकुंद बिलद्धीकर,भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील ,नारायनदास पटवारी, सुनील पाटील,दीपक सावा, दिनेश अग्रवाल, नासिर बागवान रतनलाल संघवी, भोटुमल नागरणी, अर्जुनदास दाखणेजा,उत्तम बागड, जगदीश पटवारी, बापू सोनार, आयुब बागवान दत्ता पाटील, नंदू सोमवंशी, राजेंद्र भोसले, भरत शेठ, मेघराज केसवणी, मूर्तिजाशेठ बोहरी, भरत शेंडे,शरद महालपूरे, गंगाराम तेली, शाम खंडेलवाल, रवी केसवणी, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, सुरेश पाटील ,नरेंद्रसिंग सूर्यवंशी, प्रमोद ललवाणी,यांचेसह शेकडो व्यापारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मुकुंद बिल्डींकर यांनी पाचोरा शहरात गेल्या ५ वर्षात नगरपालिकेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा आढावा सांगून भविष्यातील प्रस्तावित कामांची माहिती सांगितली. भाजप व्यापारी आघाडी चे कांतीलाल श्रीश्रीमाळ यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी विशद करून आ किशोर पाटील यांनी केलेल्या विकास कामांचा गौरव केला.यावेळी आ किशोर पाटील यांनी आपल्या भाषणात व्यापारी बांधवांचे नेहमीच सहकार्य मिळत असल्याने समाधान व्यक्त करून केलेल्या कामांची माहिती दिली यात शहरातील पाणीपुरीवठा योजना १८५ कोटीची गिरणा धरणाहुन आणण्याची योजना प्रस्तावित केली, ७०कोटीची भूमिगत गटार योजना, शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे मात्र भूमिगत गटार पूर्ण झाल्यानंतर ८२ कोटीचे रस्त्यांचे काम काँक्रीटीकरण पूर्ण केले जाईल.असेही सांगण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जळगावात 

Next Post

माजी आमदार दिलीप वाघ यांची प्रचारात आघाडी !

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
माजी आमदार दिलीप वाघ यांची प्रचारात आघाडी !

माजी आमदार दिलीप वाघ यांची प्रचारात आघाडी !

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us