Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा येथे अवैध गौणखनिज वाहतुक प्रकरणी अटकावून ठेवलेल्या वाहनांची 13 जून रोजी विक्री

najarkaid by najarkaid
June 6, 2023
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 6 (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यात अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करणारे वाहन जप्त करून तहसिल कार्यालय, पाचोरा येथे ठेवण्यात आले आहेत. या वाहनमालकांना अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक केल्याबाबत दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आले आहेत. परंतु संबंधित वाहन मालक यांनी दंडात्मक रक्कमेचा भरणा अद्याप केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १७६ ते १८४ मधिल तरतुदीनुसार जप्त केलेल्या वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून जप्त वाहनांचा लिलाव करुन लिलावातून प्राप्त होणारा महसुल शासनास जमा करणे आवश्यक आहे.

त्यानुसार पाचोरा तहसील कार्यालयात अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेचे उप प्रादेशिक परीवहन अधिकारी, जळगांव यांचेकडुन मुल्यांकन प्राप्त झाले आहे. तसेच या मुल्यांकनानुसार उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा यांनी लिलाव करण्यास मंजुरी दिली आहे.

तरी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांनी विक्रीकरीता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी देय रक्कम शासन जमा करावी. अन्यथा या वाहनांची तहसिल कार्यालय, पाचोरा येथे 13 जून, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता लिलावाव्दारे विक्री करण्यात येईल. व अशा तऱ्हने केलेली विक्री कायम होण्यास अधीन राहील. असे प्रवीण चव्हाणके, तहसिलदार, पाचोरा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Next Post

छत्रपती शिवरायांचे शेतकरी हिताचे धोरण डोळ्यासमोर ठेवून भाजपा – शिवसेना युती सरकारची वाटचाल : ना.गिरीश महाजन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

छत्रपती शिवरायांचे शेतकरी हिताचे धोरण डोळ्यासमोर ठेवून भाजपा - शिवसेना युती सरकारची वाटचाल : ना.गिरीश महाजन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us