Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा भडगाव मतदारसंघात आ.किशोर पाटील यांच्याहस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

najarkaid by najarkaid
September 11, 2019
in जळगाव
0
पाचोरा भडगाव मतदारसंघात आ.किशोर पाटील यांच्याहस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – येथील नगर परिषदेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभ व लोकार्पण सोहळा पाचोरा भडगाव मतदारसंघातील शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आला होता.
यावेळी आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, न.पा. मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, नगरसेवक सतिष चेडे, शितल सोमवंशी, राम केसवानी, आनंद पगारे, धर्मेंद्र चौधरी, बापु हटकर, दादाभाऊ चौधरी, किशोर बारावकर, अ‍ॅड. अभय पाटील, रवि केसवानी, लक्ष्मी कन्स्ट्रेक्शनचे संजय कुमावत, रहेमान तडवी, विष्णु अहिरे, पप्पु राजपुत, जितेंद्र पेंढारकर, वैभव राजपुत, नाना वाघ, सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार किशोर पाटील यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर महात्मा गांधी वाचनालय लोकार्पण, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौक लोकार्पण, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साईट लोकार्पण, पुनगाव रोड शिवाजी चौक ते कृष्णापुरी चौफुली रस्ता काँक्रिटीकरण, मानसिंगका कॉर्नर ते जारगाव चौफुली रस्ता काँक्रिटीकरण, शिवाजी चौक ते एम. एम. कॉलेज रस्ता काँक्रिटीकरण, आदर्श नगर – वडगाव रोड परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण, प्रभाग क्रमांक 1 मधील गणेश कॉलनी घोरपडे नगर व प्रभाग क्रमांक सहा मध्ये गुरुदत्त नगर मधील खुल्या जागा बगीच्या फेवर बसविणे अशा अनेक विविध कामाचे उद्घाटन संपन्न झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एमआयएम राज्यात ७४ जागांवर स्वबळावर लढणार-जलिल

Next Post

सुवर्णलता अडकमोल आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us