Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा भडगाव तालुक्यातील नवीन रस्ते कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर-आ.किशोर अप्पा पाटील

najarkaid by najarkaid
May 31, 2021
in Uncategorized
0
पाचोरा भडगाव तालुक्यातील नवीन रस्ते कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर-आ.किशोर अप्पा पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(वार्ताहर) दि.३१- महाराष्ट्र शासनाच्या २५-१५ मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत पाचोरा भडगाव मतदार संघातील विविध गावांना जोडणाऱ्या विविध रास्तेकामांसाठी ५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून लवकरच या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन कामांना सुरुवात होणार आहे. दरम्यान या कामांमुळे दळणवळणाची सुविधा अधिक जलद होऊन मतदारसंघाच्या विकासात हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली आहे या कामांच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजित पवार,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,राज्यमंत्री ना अब्दुल सत्तार, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.दरम्यान रस्ता मंजूर झालेल्या गावांची नावे व रक्कम पुढील प्रमाणे

पाचोरा तालुका…
तारखेडा बु येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
निंभोरी तांडा येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
वाडी येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
शेवाळे येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)
अंतुर्ली बु येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)
सातगाव डोंगरी येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)
वानेगाव येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
दुसखेडा येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
वरसाडे येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
डोकलखेडा येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
लोहारी येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)
अटळगव्हाण येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
कोल्हे येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
गहुले येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)
वडगाव येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
बदरखे येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
लासगाव येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
खडकदेवळा येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
हडसन येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
पुनगाव येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)
भोकरी येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
*भडगाव तालुका*
पथराड येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
पांढरद येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)
घुसर्डी येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)
बाम्बरूड येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
मळगाव येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
वडगाव बु सतीचे येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)
भोरटेक येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
नावरे येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
वाडे येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
गुढे येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
निंभोरा येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)
वाक येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)
गोंडगाव येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)
पिचर्डे येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
सावदे येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
पिंपरीहाट येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)
तांदुळवाडी येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला समाजमाध्यमाद्वारे केले संबोधित ; जाणून घ्या मुद्देनिहाय…

Next Post

दक्षिण रेल्वेत ३३७८ जागांची मेगा भरती ; 10 वी पास उमेदवारांना कुठल्याही परीक्षेविना थेट नोकरी

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10 वी,12 वी पास करू शकता अर्ज

दक्षिण रेल्वेत ३३७८ जागांची मेगा भरती ; 10 वी पास उमेदवारांना कुठल्याही परीक्षेविना थेट नोकरी

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us