Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दक्षिण रेल्वेत ३३७८ जागांची मेगा भरती ; 10 वी पास उमेदवारांना कुठल्याही परीक्षेविना थेट नोकरी

Editorial Team by Editorial Team
May 31, 2021
in शैक्षणिक
0
दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10 वी,12 वी पास करू शकता अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

जर तुम्ही दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे विभागात अप्रेंटिस पदांच्या एकूण 3378 पदांवर भरती प्रक्रिया निघाली आहे.  रेल्वेमध्ये अप्रेंटिस करण्याची ही एक चांगली संधी आहे.  अर्ज करण्यास सुरुवात 1 जूनपासून होणार आहे.  तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून पर्यंत आहे. उमदेवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचून नंतर अर्ज करावा. निवड झालेल्या उमेदवारांना तामिळनाडू राज्यात काम करावं लागणार आहे.

पदसंख्या : ३३७८

पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) Carriage Works, Perambur 936
२) Golden rock Workshop 756
३) Signal & Telecom Workshop, Podanur 1686

पात्रता : दहावी पास / आयटीआय पात्रता असलेले उमेदवार

वय मर्यादा :

किमान वय: 15 वर्षे

कमाल वय: 24 वर्षे

अर्ज फी :   Rs. 100/- (SC/ ST/ PwBD/Women Candidates

For SC/ ST/ PwD/ Women Application Fee Nil.

अर्ज कुठे करायचा?

इच्छुक उमेदवारांनी रेल्वे विभागाच्या दक्षिण विभागाच्या वेबसाईट www.sr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज सादर करावेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा भडगाव तालुक्यातील नवीन रस्ते कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर-आ.किशोर अप्पा पाटील

Next Post

जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण पोहोचले ९४ टक्क्यांवर

Related Posts

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; आज केवळ १६९ नवे रुग्ण

जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण पोहोचले ९४ टक्क्यांवर

ताज्या बातम्या

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us