Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा नगर परिषद ने गाळ्यांचा लिलाव पुढे ढकलवावा :कॉग्रेसचे सचिन सोमवंशी यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

najarkaid by najarkaid
November 3, 2020
in जळगाव
0
पाचोरा नगर परिषद ने गाळ्यांचा लिलाव पुढे ढकलवावा :कॉग्रेसचे सचिन सोमवंशी यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा नगर परिषद च्या मालकीचे नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील गाळ्यांचा लिलाव कोरोना महामारी ची साथ सुरू असल्याने पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे सचिन सोमवंशी यांनी केली आहे.

कोरोना महामारी चा गेल्या आठ नउ महीण्यांपासुन संपूर्ण देशात थैमान सुरू आहे देशात आजही साथीचा कायदा ची अमलबजावणी सुरु आहे. त्यामुळे लॉकडाउन करण्यात आला आहे लॉकडाउन देखील पुर्णपणे उघडण्यात आला नाही लॉकडाउन मुळे लहान मोठे व्यापारी यांची व्यापारपेठ उध्वस्त झाली आहे. त्यामुळे लहान आणि गरजु व्यापारी यांना गाळा घेण्याची सक्त गरज असतांना देखील ते आजमितीस घेऊ शकत नाही हे दुर्दैव आहे. त्यातच दि. ४ नोव्हेंबर रोजी हा जाहीर लिलाव जरी नगर परिषद ने ठेवला आहे यात लहान आणि गरजु व्यापारी लिलावात बोली नलावता शहरातील काही धनदांडगे या लिलाव आपल्या पंटर च्या माध्यमातून सहभागी होऊन उच्च बोली लावून अनेक गाळे घेऊन त्या नंतर त्या
गाळ्यांची चढ्या भावाने विक्री करतील आणि नफा कमवतील यातुन नगर परिषद चा सर्व सामान्य व्यापारीला न्याय देण्याचा विषय बाजूला राहील यात शंका नाही.
जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे सर्वेसर्वा असतात त्यामुळे त्यांनी सहानुभूती ने कोरोना महामारी पुर्णपणे हद्दपार होई पर्यंत आणि व्यापारी पेठ सुरळीत होई पावेतो सदर चा लिलाव करु नये आणि हा लिलाव पुढे ढकलण्यात यावा त्याचसोबत लिलावाची हॉफसेट प्राईज कमी करावी जेणेकरून सर्वसामान्य व्यापारी सहभागी होऊ शकतील अशी मागणी कॉग्रेस चे सोशल मीडिया अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी शेवटी केली आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘नाथजल’  शुद्ध पेयजल योजनेचे उद्घाटन

Next Post

फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवा आरोपींना फाशी द्या

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us