Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा नगर परिषदेच्याआरोग्य निरीक्षकांसह दोघांवर गुन्हा दाखल !

najarkaid by najarkaid
April 22, 2020
in जळगाव
0
पाचोरा नगर परिषदेच्याआरोग्य निरीक्षकांसह दोघांवर गुन्हा दाखल !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- पाचोरा नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक धनराज नारायण पाटील यांचेसह एस.टी. सावळे गौतम निकम यांचे विरोधात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून शासकीय निवास्थानात दारू पिल्याने व माक्स न लावता मुक्त संचार केल्याप्रकरणी हा  गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे २२ एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजता पाचोरा शहरात पुजारी नगर भागात नगरपालिकेचे अधिकृत केलेले शासकीय निवासस्थान येथे फिर्यादीचे राहते घरी त्यांच्या ताब्यातील शासकीय निवासस्थानात गेले असता आरोपी क्रमांक एक धनराज नारायण पाटील नगरपरिषद पाचोरा येथे नोकरीस असलेले आरोग्य निरीक्षक व त्यांच्यासोबत असलेले आरोपी क्रमांक दोन व तीन हे गेटवरील शिपाई साक्षीदार यांच्याशी अरेरावी करून बळजबरीने फिर्यादीचे ताब्यातील शासकीय निवासस्थानात असलेल्या आवारात फिर्यादीच्या परवानगीशिवाय त्यांचे वाहनासह घुसून फिर्यादीच्या शासकीय निवासस्थानाचे पोर्चसमोर खुर्च्या टाकून दारू पीत बसले असताना फिर्यादीस पाहून वरील आरोपी क्रमांक दोन व तीन पळून गेले तसेच फिर्यादी ही घरात गेली असता फिर्यादीने आरोपी क्रमांक एक यास मागे येऊ नये असे म्हणत असताना हा फिर्यादीच्या त्यांच्या मागे जाऊन तसेच आरोपी यांनी कोणत्याही प्रकारे मास्क न लावता फिर्यादीच्या ताब्यातील शासकीय निवासस्थानात संसर्गजन्य आजार पसरण्याची इराद्याने घुसले तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांनी काढलेल्या वेगवेगळ्या आदेशांचा भंग केला म्हणून आरोपींविरोधात पाचोरा पोलीस स्टेशन रजिस्टर नंबर १७६/ २२० भादवि कलम३५४,४५२, ४४८, २७०, २६९,१८८,३४ व कलम कायदा ८५ प्रमाणे गुन्हा दाखल करून मॅजिस्ट्रेट यांच्या कडे रवाना करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे,पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात आजपर्यंत 288 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

Next Post

शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us