Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा नगरपरिषद चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना गणवेश वाटप

najarkaid by najarkaid
August 13, 2020
in जळगाव
0
पाचोरा नगरपरिषद चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना गणवेश वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) – सफाई कर्मचारी यांचे पुर्वी दिलेले गणवेश खराब झाल्‍याने अनेक दिवसांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांमधून गणेवशाबबात मागणी होती त्‍यावर नगराध्‍यक्ष संजय गोहील व मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांनी मे.सभेच्‍या मान्‍यतेने पाचोरा नगरपरिषदेतर्फे दिनांक 13/08/2020 रोजी नगरपरिषदेच्‍या शिपाई वर्गीय तसेच आरोग्‍य विभागाकडील सफाई कर्मचा-यांना प्रत्‍येकी 2 ड्रेस, टी शर्ट, जॅकेट व महिला सफाई कर्मचा-यांना 2 साडया / जॅकेट खरेदी करण्‍यात आले. गणवेशाचे वाटप लोकनियुक्‍ती नगराध्‍यक्ष संजय गोहील तसेच मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
यावेळी प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर निरीक्षक दगडू मराठे, पाणीपुरवठा अभियंता जितेंद्र मोरे, प्रशास‍न लिपीक ललित सोनार, राजेंद्र शिंपी, किशोर मराठे, आकाश खैरनार, राकेश मिश्रा तसेच स्‍वच्‍छता कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ५२८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ५७४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Related Posts

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात आज १३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ५७४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us