Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा तालुक्यातील तीन सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार

najarkaid by najarkaid
January 4, 2024
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- पाचोरा तालुक्यातील तीन सराईत गुन्हेगारांना उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५७ प्रमाणे शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. काॅ. राहुल शिंपी यांनी देवेश उर्फ भैय्या संजय पडोळ रा. पाचोरा, सुनिल पुंडलिक पाटील (बांड) रा. बांबरुड (राणीचे) ता. पाचोरा व योगेश्वर उर्फ योगेश सुनिल पाटील रा. बांबरुड (राणीचे) ता. पाचोरा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तीन गुन्हेगारांना हद्दपार करण्यात येणाचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे यांच्या कडे ११ आॅगस्ट २०२३ रोजी पाठविण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे यांनी तीनही गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेश ११ डिसेंबर २०२३ रोजी पारित केले होते. त्या अनुषंगाने तीनही गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लिमिटपेक्षा जास्त पैसे ट्रान्सफर करू शकतात का, काय आहे नियम ?

Next Post

शेअर्समध्ये गुंतवणूक करताना भीती वाटते, बाँडमधून चांगले पैसे कसे कमावता येतील?जाणून घ्या सविस्तर

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
शेअर्समध्ये गुंतवणूक करताना भीती वाटते, बाँडमधून चांगले पैसे कसे कमावता येतील?जाणून घ्या सविस्तर

शेअर्समध्ये गुंतवणूक करताना भीती वाटते, बाँडमधून चांगले पैसे कसे कमावता येतील?जाणून घ्या सविस्तर

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us