Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा तालुका कॉग्रेस अध्यक्षपदी सचिन सोमवंशी

najarkaid by najarkaid
April 5, 2021
in जळगाव
0
पाचोरा तालुका कॉग्रेस अध्यक्षपदी सचिन सोमवंशी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाचोरा तालुका अध्यक्ष पदासाठी सचिन सोमवंशी यांची निवड केली आहे.

पाचोरा तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून कॉग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले पुर्वाश्रमीचे पत्रकार सचिन सोमवंशी यांची पाचोरा तालुका अध्यक्ष पदासाठी निवड नुकतेच अधिकृत झाली आहे. पाचोरा तालुक्यातील प्रत्येक गावात गाव तेथे कॉग्रेस असा संकल्प घेऊन कॉग्रेस पक्षाला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गतवैभव प्राप्त करुन द्यायचा असुन. प्रत्येक गावपातळीवर निष्ठावान कार्यकर्त्यांची दखल घेतली जाईल तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असुन सरकारच्या योजना गावपातळीवर नेण्यात येतील. सरकार आपल्या दारात असाही उपक्रम राबविण्यातचा मानस असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सांगितले

श्री.सोमवंशी यांच्या निवडीचे जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील, उपाध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव, सरचिटणीस अजबराव पाटील, जमील शेख, विकास वाघ, इस्माईल फकीरा शेख, अॅड अमजद पठाण, प्रताप पाटील, शरीफ खाटीक, राजेंद्र महाजन, प्रा. एस. डी. पाटील, डींगबंर पाटील, महिला आघाडीच्या अॅड. मनिषा पवार,संगीता नेवे, कुसुम पाटील, क्रांती पाटील, आंदीनी अभिनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मीरा भाईंदर महानगरपालिका येथे विविध पदांची भरती

Next Post

विलास ताठे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
विलास ताठे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

विलास ताठे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us