Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्युची अफवा…

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यु नाही अफवांना बळी पडू नका-वैद्यकीय अधिक्षक डॉ अमित साळुंखे

najarkaid by najarkaid
May 4, 2021
in जळगाव
0
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्युची अफवा…
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- येथीलपाचोरा ग्रामीण रुग्णालयात एकूण 30 कोविड सांसर्गित रुग्ण दाखल असून त्यापैकी 24 रुग्ण ऑक्सिजन वर तर 3 रुग्ण वैंटीलेटर वर आहेत. आज रोजी रुग्णालयात 30 ऑक्सीजन सिलेंडर असून 13 सिलेंडर भरलेले आहेत व 3 कार्यरत आहेत असे पाचोरा ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ अमित साळुंखे यांनी सांगितले असून ऑक्सिजन अभावी कुठल्याच रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

डॉ साळुंखे पुढे म्हणाले की पाचोरा ग्रामीण रुग्णालयात कोणत्याही रुग्णाचा ऑक्सीजन अभावी मृत्यु झाला नसून कोणीही अफवा पसरवू नाहीत व जनतेने अशा अफवांना बळी पडू नये असं आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांनी केले आहे.

Spread the love
Tags: #ऑक्सिजन #जळगाव #पाचोरा
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटली तर आज दिवसभरात १९ जणांचा मृत्यू

Next Post

पिळोदे बु येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा कोरोना आजारामुळे मृत्यु ; कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी संघटनेची मागणी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us