Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा,भडगावसह परिसरातील रुग्णवाहीकांना मिळणार मोफत पेट्रोल आणि डिझेल

खा.उन्मेष पाटील, सतिष शिंदे व अमोल शिंदे यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात

najarkaid by najarkaid
May 21, 2021
in जळगाव
0
पाचोरा,भडगावसह परिसरातील रुग्णवाहीकांना मिळणार मोफत पेट्रोल आणि डिझेल
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- येथील पाचोरा आणि भडगाव तालुक्यासह परिसरातील कोरोना रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिका तसेच ऑक्सिजन सिलेंडरचे जळगाव येथून पाचोरा-भडगाव -चाळीसगाव येथे वाटप करणाऱ्या वाहनांना आता मोफत पेट्रोल-डिझेल मिळणार असून त्यासाठी रिलायन्स इंडसट्रिज लिमिटेड व पाचोरा येथील रिलायन्स पेट्रोल पंप चे संचालक रुपेश शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.

रिलायन्स पेट्रोलपंप पाचोरा यांच्या माध्यमातून आता कोरोनाग्रस्त रुग्णांना ने-आन करणाऱ्या खाजगी व शासकीय रुग्णवाहिकांना व ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रति दिन प्रती वाहनास पन्नास लिटर मर्यादे पर्यंत पेट्रोल किंवा डिझेल रिलायन्स पेट्रोल पंप, पाचोरा येथे मोफत टाकून मिळणार आहे.

याकरिता रुग्णवाहिकांना व अत्यावश्यक वाहनांना तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी याचे साक्षांकित पत्र घेणे आवश्यक आहे.या उपक्रमाची सुरुवात खासदार उन्मेष पाटील, कृ.उ.बा. समिती चे मा. सभापती सतिष शिंदे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे,भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी खासदार पाटील यांनी रुपेश शिंदे यांचे भरभरून कौतुक करून या उपक्रमामुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत याचा लाभ होईल व गरजू रुग्णांना कमी खर्चात इतर ठिकाणी जाऊन उपचार घेता येईल असे सांगितले. भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी ऍम्ब्युलन्स चालकांना करोना व्यक्ती साठी भाडे कमी आकरण्याचे आवाहन केले. तसेच सुरु केलेल्या ह्या उपक्रमाचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांना लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी कटिबद्ध राहू असे रुपेश शिंदे यांनी बोलताना सांगितले व रिलायन्स कंपनीचे CEO मुकेश अंबानी यांचे आभार मानले.

या प्रसंगी तहसीलदार कैलास चावडे ,जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील,शहराध्यक्ष रमेश वाणी,नगरसेवक योगेश पाटील, पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ पाचोरा,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अमित साळुंके,भडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटील,भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पंकज जाधव,भाजपा सरचिटणीस गोविंद शेलार संजय पाटील आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया मध्ये १०७४ पदांची भरती

Next Post

लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा? – बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स मार्गदर्शन करणार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

दुसऱ्या लाटेत राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव ;पर्यायी उपचारपद्धती राबविण्याबाबत चाचपणी सुरु

लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा? – बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स मार्गदर्शन करणार

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us