Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज

najarkaid by najarkaid
June 14, 2024
in Uncategorized
0
पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- आज आणि उद्या राज्याच्या काही भागात पावसाचा  अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी वर्तला आहे. पंजाबराव डख यांनी सांगिल्याप्रमाणे, आज आणि उद्या राज्यातील मध्य महाराष्ट्र विभागातील अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, खानदेश विभागातील धुळे, जळगाव मराठवाडा विभागातील परभणी, जालना, नांदेड, लातूर, बीड हिंगोली या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात 22 जून पर्यंत चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डखांनी वर्तवला आहे.

दरम्यान, पंजाबराव डख यांनी वर्तवेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पाऊस 15 जून ते 17 जून याकाळात काही भागांमध्ये बंद असणार  आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा खंड पडण्याची शक्यता नसल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे. आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.

रावेर तालुक्यात कापूस पिकाचे क्षेत्र घटणार, “हे” आहे कारण…..

पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं

६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

#mausam #love #nature #weather #barish #photography #instagram #rain #baarish #bollywood #shayari #naturephotography #rainyday #instagood #aditisharma #gangaa #ikkomikke #silsilabadalterishtonka #aditidevsharma #maunal #parahuna #angrej #silsila #india #follow #actress #likeforlikes #aditi #aditidevians #sagaa

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मॉडर्न प्लास्टिक्स इंडिया आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारा शकुंतला जैन यांना ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरव

Next Post

घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश

घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us