Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहूर येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
October 26, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

पहूर ता. जामनेर । सायकलेने घरी जात असतांना रस्ता आडवून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार पहूर येथे उघडकीला आला आहे. याप्रकरणी अक्षय अर्जून मोरे (वय-२०) विरुद्ध पहूर पोलीस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे कि, शहरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियासह राहते. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मुलगी सायकलेने घरी जात असतांना गावातील अक्षय मोरे याने रस्ता आडवून मुलीचा विनयभंग केला. पोलीसात गेला तर मुले जमा करून मारहाण करेल अशी धमकी दिली.

याप्रकरणी पिडीत मुलीने संशयित आरोपी अक्षय मोरे यांच्या विरोधात तक्रार दिली. मुलीच्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय बनसोड करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्टाची ढासू योजना : 10 हजार लावा आणि 16 लाख रुपये मिळवा; जाणून घ्या तपशील

Next Post

नवाब मलिकांनी एनसीबी अधिकाऱ्याचे पत्र केले शेअर ; समीर वानखेडेवर २६ नवे आरोप

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
नवाब मलिकांनी एनसीबी अधिकाऱ्याचे पत्र केले शेअर ; समीर वानखेडेवर २६ नवे आरोप

नवाब मलिकांनी एनसीबी अधिकाऱ्याचे पत्र केले शेअर ; समीर वानखेडेवर २६ नवे आरोप

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us