Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पश्चिम बंगाल ; ममता बॅनर्जी लढवीत असलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर

najarkaid by najarkaid
October 3, 2021
in Uncategorized
0
पश्चिम बंगाल ; ममता बॅनर्जी लढवीत असलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणू घेण्यात आली होती या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या निवडणूक लढवीत होत्या. त्यांना या जागेवर निवडणूक जिंकणे महत्वाचे होते असं असतांना भाजपनं ममता बॅनर्जी यांच्या समोर ताकदवार उमेदवार दिला होता तरी देखील या पोटनिवडणूकीत भाजपा उमेदवाराचा पराभव करीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत.

राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघात निवडणूक लढवत होत्या त्यांनी ५८ हजार ८३२ मतांनी विजय मिळवला आहे. भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांना पराभवाने ममता बॅनर्जींच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

समुद्रातील क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलाची चौकशी सुरु

Next Post

राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता…

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
मुंबई पालघर ठाणे रायगडमध्ये पुढील चार तासात मुसळधार पावसाची शक्यता ; बाहेर पडतांना काळजी घ्या…

राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us