Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

परेश फाउंडेशन व साईमत परिवाराचा गरजुंना मदतीचा हात !

najarkaid by najarkaid
April 4, 2020
in जळगाव
0
परेश फाउंडेशन व साईमत परिवाराचा गरजुंना मदतीचा हात !
ADVERTISEMENT

Spread the love

परेश फाऊंडेशन व साईमतचा संयुक्त स्तुत्य उपक्रम शहरातील शेकडो गरजू व्यक्तींना अन्नदान वाटप

जळगाव,  (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकारने लॉकडाऊन घोेषित करुन संचारबंदी लावल्याने शहरातील गरजू व्यक्तींना पोटाची खळगी कशी भरावी,अशी चिंता वाढली.त्यांना जेवणापासून वंचित रहावे लागत आहे. त्याविषयाचे गांभीर्य लक्षात घेऊऩ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या परेश फाऊंडेशन व साईमतने संयुक्त उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार आज दिवसभर शहरातील विविध भागातील शेकडो गरजू व्यक्तींना अन्नदान वाटप करण्यात आले.
शहरातील गुजरात पेट्रोल पंप परिसर, शिव कॉलनी परिसर, गणेश कॉलनी, आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौफुली, अजिंठा चौफुली, रेल्वे स्टेशन परिसर, कालिंकामाता परिसर याठिकाणी बेघर व गरजू व्यक्तींना अन्नदानाचे वाटप करण्यात आले. यावेळी शेकडो गरजूंनी या अन्नदानाचा लाभ घेतला. यावेळी सायंदैनिक‘साईमत’चे संपादक प्रमोद बर्‍हाटे, परेश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश बर्‍हाटे, साईमत लाईव्हचे प्रतिनिधी संतोष ढिवरे यांच्याहस्ते गरजूंना अन्नदान वाटप करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरातील शासकीय निवारागृहातील स्थलांतरित नागरिकांना समुपदेशन !

Next Post

जळगावात संशयित दोन कोरोना रुग्णाचा मृत्यू !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

राज्यात आणखी ४ जण करोना बाधित रुग्ण आढळले !

जळगावात संशयित दोन कोरोना रुग्णाचा मृत्यू !

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us