Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्रकार विनोद कोळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या  जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड 

najarkaid by najarkaid
January 9, 2021
in जळगाव
0
पत्रकार विनोद कोळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या  जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड 
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर/प्रतिनिधी:-दि.8 – म.रा.पत्रकार संघाची जिल्हा  कार्यकारिणीच्या जळगाव जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी रावेर येथील पत्रकार विनोद रामचंद्र कोळी यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्य संघटक संजय भोकरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभाग अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने रावेर येथील दै.नजरकैद चे ता.प्रतिनिधी विनोद रामचंद्र कोळी यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आल्याचे पत्र विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा हे रावेर येथे आले असता त्यांनी दि.८ जानेवारी रोजी दिले.
या निवडीबद्दल रावेर ता.अध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले,कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, सचिव दिलीप भारंबे, जगदीश चौधरी,ता.संघटक प्रदीप महाराज,ता.सहसंघटक विनायक जहुरे, सदस्य सरदार पिंजारी, हमीद तडवी,मनीष चव्हाण, आनंदा भालेराव,संकेत पाटील, परिसरातील सर्व पत्रकार बंधू व पदाधिकारी तसेच मित्रपरिवारा नी अभिनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पक्षीनिरीक्षणातून उलगडला मुख्यमंत्र्यांच्या तरल संवेदनशीलतेचा परिचय !

Next Post

भंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हलविले

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us