Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्रकार दिनी कमलाकर माळी यांचा औरंगाबाद मध्ये सन्मानचिन्ह देऊन गौरव

najarkaid by najarkaid
January 7, 2021
in जळगाव
0
पत्रकार दिनी कमलाकर माळी यांचा औरंगाबाद मध्ये सन्मानचिन्ह देऊन गौरव
ADVERTISEMENT

Spread the love

बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी व पत्रकार दिनाच्या निमित्ताने रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. यांचा औरंगाबाद संभाजीनगर येथे युवाशक्ती पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट पत्रकारिता म्हणुन शाल. फुल गुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.हा कार्यक्रम लोटाकारंजा रोडवरील अँपेक्स काँलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

व्यासपीठावर काँग्रेसचे जेष्ठ नेते इब्राहिम पठाण, माजी नगरसेवक मोहसीन अहेमद, संपादक मुशाहेद सिद्दीकी, सय्यद साबेर, समाजसेवक सुमीत पंडीत, पत्रकार अजहरोद्दीन, साजिद पठाण, संपादक सय्यद मोईन उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक युवाशक्ती पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल कय्यूम यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शेख मुक्तार यांनी सुत्रसंचालन केले.आतापर्यंत कमलाकर माळी यांनी गावात मोफत मोतीबिंदू शिबीर. ग्राम स्वच्छता अभियान. वृक्षारोपण तसेच स्वखर्चाने गावाच्या नावाचा फलक.व व्हाँटसप ग्रुपच्या माध्यमातून प्रश्न मंजुषा असे नवीन नवीन उपक्रम राबवले आहेत व पत्रकारितेच्या माध्यमातून ते औरंगाबाद येथील माणुसकी समुहाशी जोडले गेले असुन ते ग्रुपच्या माध्यमातून समाजकार्य करत आहेत.त्यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल कय्यूम तसेच जावेद खान, योगेश साबळे, हफीज अली, प्रविण बुरांडे, हसन शाह, तौफीक शहेबाज,इरबाज अन्सारी, अखिल सर, मुशाहेद सिद्दीकी, शेख इसाकोद्दीन, साजिद पटेल, अलीम बेग, अनिस रामपुरे, संजय हिंगोलीकर, शकील अहेमद, मेराज खान, सय्यद शब्बीर शफी मिर्झा, शेख शफीक, असद खान आदी उपस्थित होते
त्यांनी पत्रकारितेमध्ये युवा वर्गांमध्ये मानाचे स्थान मिळवले आहे त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

Next Post

युवराज सुरडकर यांना राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार जाहीर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us