Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्रकारांना मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हेल्मेट वाटप

स्तुत्य उपक्रम ; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा थाटात साजरा

najarkaid by najarkaid
July 11, 2021
in Uncategorized
0
पत्रकारांना मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हेल्मेट वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई आयोजित पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप, रक्तदान शिबिर आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन दिनांक 10 रोजी सन्मानित आले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आयोजित या कार्यक्रमांस राज्याचे नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणआबा पाटील,किरकिस्थान देशाचे राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी,पत्रकार संघांचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते डॉ.भूषण मगर डॉ.स्वप्नील पाटील यांचेसह पाचोरा,भडगाव, चाळीसगाव, कासोदा, एरंडोल येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दोन सत्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे हे होते.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४५ पत्रकार बांधवांनी रक्तदान करत एक वेगळा आदर्श निर्माण केला. विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंद लोखंडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके, महिला जिल्हाध्यक्ष नाजनीन शेख, विभागीय उपाध्यक्ष भूषण महाजन, माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत विसपुते,जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुलकर्णी, काँग्रेसचे सचिन सोमवंशी, पत्रकार संघांचे ग्रामीण जिल्हा कार्यध्यक्ष दिपक सपकाळे, जळगाव महानगर अध्यक्ष कमलेश देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले तर पत्रकार संघाच्या विविध तालुका पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देखील देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर रायसाकडा यांनी केले.

सदैव पत्रकारांच्या पाठीशी आहोत – विश्वासराव आरोटे

पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये काम सुरु असून चांद्या पासून तर बांद्या पर्यंत संघटनेचे जाळे पसरले असून प्रत्येक वेळी पत्रकारांच्या पाठीशी संघटना खंबीर पणे उभी राहते, पत्रकारांच्या सुख दुःखात नेहमीच उभी राहते. जळगाव जिल्हायात संघटनेचे काम उल्लेखनीय असून यापुढेही असेच सामाजिक उपक्रम रबाविले जातील असल्याचे विश्वास आरोटे यांनी अध्यक्षीय भाषणात संगीतलं.

https://najarkaid.com/wp-content/uploads/2021/07/VID-20210711-WA0066.mp4

यापुढेही पत्रकार हिताचे उपक्रम राबवू – प्रविण सपकाळे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकारांच्या न्याय हक्का साठी तत्पर राहणारी संघटना आहे. पत्रकारांचे हित जोपासनं व पत्रकार बांधवांच्या कल्यानाचे उपक्रम राबविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असू, यापुढेही पत्रकार बांधवांसाठी पत्रकार हिताचे उपक्रम राबविले जातील असे उपस्थित पत्रकार बांधवाना अश्वस्थ केले.

सत्काराला उत्तर देत डॉ भूषण मगर, देवेंद्र साळी,एस. आर.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याशिवाय कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य आणि गौरी बारी यांनी केले तर आभार शांताराम चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.सी. एन.चौधरी, गणेश रावळ, संजय चौधरी, विलास ताठे,महेंद्र सूर्यवंशी,चेतन निबोळकर,अनिल येवले, भगवान मराठे,, गोपाल सोनवणे विनोद कोळी, अबरार मिझाॅ, अनिल येवले, निलेश मराठे, चेतन महाजन आदींनी परिश्रम घेतले.

Spread the love
Tags: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
ADVERTISEMENT
Previous Post

भडगाव तालुक्यातील शहीद जवान निलेश सोनवणे यांच्या पार्थिवावर मंगळवारी होणार अंत्यसंस्कार

Next Post

पाचोरा रोटरी क्लब चा पदग्रहण समारंभ उत्साहात

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
पाचोरा रोटरी क्लब चा पदग्रहण समारंभ उत्साहात

पाचोरा रोटरी क्लब चा पदग्रहण समारंभ उत्साहात

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us