Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्रकारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वसंत मुंडेंना ग्वाही

najarkaid by najarkaid
October 22, 2022
in राज्य
0
पत्रकारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वसंत मुंडेंना ग्वाही
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई (प्रतिनिधी)-वृत्तपत्र आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन माध्यमात काम करणार्‍यांना दिलासा देण्याची भूमिका सरकार घेईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मुंबईत फडणवीस यांची भेट घेऊन पत्रकारांच्या प्रश्‍नांबाबत स्वतंत्र बैठक लावून प्रश्‍न सोडवावेत अशी आग्रही मागणी निवेदन देऊन केली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी गुरुवार दि. 20 ऑक्टोंबर रोजी भेट घेऊन पत्रकारांच्या विविध प्रलंबित प्रश्‍नांबाबत निवेदन दिले. कोरोना काळात राज्यात मृत पावलेल्या पत्रकारांना सरकारने मदत करावी. वृत्तपत्रांना मिळणार्‍या जाहिराती कमी झाल्याने आणि कागदासह इतर साहित्याचे भाव वाढल्याने वृत्तपत्र चालवणे कठीण झाले आहे.

त्यामुळे जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरील दैनिकांना सरकारने जाहिरातीचा दर आणि कोठा वाढवून द्यावा. तसेच वृत्तपत्र व्यवसायाला लघु उद्योजकाचा दर्जा देऊन सरकारने सवलती द्याव्यात. स्थानिक पातळीवर छोट्या वर्तमान पत्रांना अधिकच्या जाहिराती देण्याबाबत सहकारी संस्था, स्थानिक संस्थांना सुचना द्याव्यात अशी मागणी केली. फडणवीस यांनी माध्यम क्षेत्राला अधिक मजबूत करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न नाही, नेतृत्वावरील नाराजीमुळे तो पक्ष स्वतःहून बुडेल – चंद्रशेखर बावनकुळे 

Next Post

राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या

राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us