Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पक्षातून गेलेल्यांबद्दल विचार करण्याची गरज नाही – शरद पवार

najarkaid by najarkaid
August 31, 2019
in राज्य
0
पक्षातून गेलेल्यांबद्दल विचार करण्याची गरज नाही – शरद पवार
ADVERTISEMENT

Spread the love

श्रीरामपूर – पक्षातून जे गेले त्यांच्याबद्दल विचार करण्याची गरज वाटत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लावला. श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्या संकुलातील विविध इमारतींचे उद्घाटन व नामकरण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, विधानसभेत असताना पक्षातून एकावेळी 60 लोकांपैकी 52 लोक मला सोडून गेले होते. परंतु तरीही मी पुन्हा उभा राहिलो. लोकशाहीत कुणी कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे जे गेले त्याबद्दल आता विचार करण्याची गरज नाही.
राज्यात वाढलेली बेरोजगारी, देशात निर्माण झालेली आर्थिक मंदीची लाट, शेतकर्यांचे विविध प्रश्न दारिद्य्र या मुलभूत प्रश्नांना बगल देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र यावेळी जनता बळी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक मंदी निर्माण होत आहे. अनेक बड्या कंपन्यांनी कामगार कमी करण्याचे सत्र सुरू केले आहे. परंतु सत्ताधारी सांगतात की, परिस्थिती चांगली आहे.
परंतु बँकींग क्षेत्रातून काही लाख कोटी बाजूला काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार नोकर्यांपाठोपाठ उद्योगही बंद पाडण्याच्या मार्गावर आहे. परंतु ही स्थिती भयावह आहे. आर्थिक मंदी संदर्भात वेळ पडल्यास आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही श्री. पवार म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पीएफचा व्याजदर 8.65 टक्क्यांवर

Next Post

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जागा वाटप निश्चित, प्रत्येकी 106 जागांवर लढणार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जागा वाटप निश्चित, प्रत्येकी 106 जागांवर लढणार

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जागा वाटप निश्चित, प्रत्येकी 106 जागांवर लढणार

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us