Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पं.स.सभापतींसह सदस्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

najarkaid by najarkaid
June 28, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- महाराष्ट्रातील पंचायत समिती सभापती, उपसभाती व सदस्यांच्या प्रलंबित मागण्यांकरिता माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी २ दिवसांपूर्वी विधानसभेत आवाज उठवला होता. त्यानंतर २७ जून रोजी महाराष्ट्रातील विविध पंचायत समितीच्या सभापती व सदस्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात आमदार खडसेंच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले.

मुख्यमंत्र्यांनी निवेदनातील मागण्यांचा सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन दिले. या वेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, पंचायत समिती सदस्य संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष दत्ता शिंदे, कोरेगावचे सभापती रजा जगदाळे, उस्मानाबादचे सभापती गजेंद्र जाधव, बोदवडचे सभापती गणेश पाटील, भुसावळच्या सभापती प्रीती पाटील, चोपड्याचे सभापती आत्माराम म्हाळके, चाळीसगावचे स्मीतल बोरसे, पाचोऱ्याचे बन्सीलाल पाटील, सुनील महाजन, पं.स. सदस्य शेखर पाटील, विकास पाटील, गोलू पाटील, दिनेश बोरसे, जितेंद्र पाटील, किशोर गायकवाड, सरफराज तडवी, कमलाकर पाटील, उपसभापती मनीषा पाटील उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात वादळी पाऊस ; झाडांची पडझड

Next Post

मेगा रिचार्ज’साठी संयुक्त बैठक घ्या : खासदार खडसे

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us