Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

न मागवता अंतर्वस्त्र घरी येत असल्याने दुकानदार त्रस्त, नंतर काय केलं पाहा…

Editorial Team by Editorial Team
June 14, 2022
in जळगाव
0
न मागवता अंतर्वस्त्र घरी येत असल्याने दुकानदार त्रस्त, नंतर काय केलं पाहा…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : घरी न मागवता एखादी ऑर्डर आली तर आपल्याला आश्चर्य वाटतं. पण असं वारंवार झालं तर धक्काच बसेल. असाच एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बनावट ई-मेल आयडी तयार करून जामनेर इथल्या दुकानदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकाचा वापर करून महिलांची अंतर्वस्त्र मागविल्याचा प्रकार समोर आला आहे. कॅश ऑन डिलिव्हरी स्वरूपातील मागवलेली ही अंतर्वस्त्र थेट दुकानदाराच्या घरीच येत असल्याने दुकानदार त्रस्त झाला असून त्याने अखेर याप्रकरणी सोमवारी जळगाव सायबर पोलिसांत तक्रार दिली तर यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून २०२२ ते १३ जून २०२२ रोजीपर्यंत वेळोवेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दुकानदाराच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून व स्वतःची ओळख लपवून दुकानदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकाचा वापर करून वेगवेगळ्या ऑनलाइन शॉपिंग साइटवर महिलांचे अंतर्वस्त्र ऑनलाईन ऑर्डर केले. तसेच सदरचे वस्तू कॅशऑन डिलिव्हरी मार्फत दुकानदाराच्या राहत्या पत्त्यावर पाठवले.

हे पण वाचा :

सोन्या-चांदीच्या दरात मोठा दिलासा, आज घटल्या किमती, जाणून घ्या ताजे दर

राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंना उमेदवारी का दिली नाही? फडणवीसांनी केलं पहिल्यांदाच भाष्य

तरुणांसाठी खुशखबर.. येत्या 18 महिन्यात 10 लाख सरकारी नोकऱ्या; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज

अरे वा! ट्रॅक्टर खरेदीवर सरकार देणार ५०% सबसिडी, कसा मिळेल फायदा जाणून घ्या

दुकानदाराने न मागवता घरपोच येणाऱ्या वस्तूंमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत तक्रार दिली असून त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोन्या-चांदीच्या दरात मोठा दिलासा, आज घटल्या किमती, जाणून घ्या ताजे दर

Next Post

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले...

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us