Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोकरीची संधी; MPSC मध्ये तब्ब्ल 419 रिक्त पदांसाठी भरती

Editorial Team by Editorial Team
May 29, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१
ADVERTISEMENT

Spread the love

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी चालून आलीय.  महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध विभागात  एकूण 419 पदे भरली जाणार आहेत.  त्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज कुठे आणि कसा करायचा याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत दंत शल्यचिकित्सक, उपनिबंधक, सहायक आयुक्त – पशुसंवर्धन, वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उप विभागीय जल संधारण अधिकारी पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2022 आहे.

पदाचे नाव – दंत शल्यचिकित्सक, उपनिबंधक, सहायक आयुक्त – पशुसंवर्धन, वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उप विभागीय जल संधारण अधिकारी

पद संख्या – 56 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र (MPSC Recruitment 2022)
अर्ज फी –
अमागास – रु. 719/-
मागासवर्गीय- रु. 449/-

वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 40 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2022

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – CLICK

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पशुधन विकास (MPSC Recruitment 2022) अधिकारी पदांच्या एकूण 298 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2022 आहे.

हे पण वाचा :

रेल्वेत 3600 हून अधिक पदांची मेगा भरती, 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गोल्डन चान्स

राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया कधी सुरू होणार? गृहमंत्र्यांनी सांगितली तारीख

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे 60000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी, असा करा अर्ज

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये बंपर रिक्त जागा ; 12वी पाससाठीउत्तम संधी

नोकरीची संधी.. सीमा रस्ते संघटनामध्ये 302 पदांची भरती, 56,900 इतका पगार मिळेल

पदाचे नाव – पशुधन विकास अधिकारी

पद संख्या – 298 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज फी –

अमागास – रु. 394/-
मागासवर्गीय- रु. 294/-

वयोमर्यादा –

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2022

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – CLICK

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ग्रंथपाल, संचालक पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी (MPSC Recruitment 2022) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2022 आहे.

पदाचे नाव – ग्रंथपाल, संचालक

पद संख्या – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज फी –
अमागास – रु. 719/-
मागासवर्गीय- रु. 449/-

वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2022

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – CLICK

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे डोकेदुखी वाढली, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली चिंता व्यक्त

Next Post

सर्वांसाठीच खुशखबर! मान्सून अखेर केरळमध्ये दाखल, पुढील आठवड्यात महाराष्ट्र्रात धडकणार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
सर्वांसाठीच खुशखबर! मान्सून अखेर केरळमध्ये दाखल, पुढील आठवड्यात महाराष्ट्र्रात धडकणार

सर्वांसाठीच खुशखबर! मान्सून अखेर केरळमध्ये दाखल, पुढील आठवड्यात महाराष्ट्र्रात धडकणार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us