Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोकरीची मोठी संधी.. राज्यातील या विभागात तब्बल १४५७ पदांची मेगाभरती, कसा कराल अर्ज

Editorial Team by Editorial Team
August 18, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
नोकरीची मोठी संधी.. राज्यातील या विभागात तब्बल १४५७ पदांची मेगाभरती, कसा कराल अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयमध्ये मेगा भरती निघाली आहे. एकूण १४५७ जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ आहे.

पदाचे नाव :
फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/वायरमन/मशिनिस्ट/मशिनिस्ट ग्राइंडर/प्लंबर/शीट मेटल वर्कर/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक ट्रॅक्टर/मेकॅनिक मोटार व्हेईकल/ मेकॅनिक Reff. & AC/ MMTM/पेंटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट/मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट/अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर/ मेकॅनिक प्लॅनर/ मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर/ सर्व्हेअर/टूल & डाय मेकर/COPA/कारपेंटर/फॅशन डिझाइन & फूड टेक्नोलॉजी/फूड प्रोडक्शन-जनरल, इंटिरियर डिझाइन & डेकोरेशन/स्टेनोग्राफर सेक्रेटेरियल असिस्टंट/प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेत किमान द्वितीय श्रेणीचा डिप्लोमा किंवा १० वी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय

वयाची अट : ०७ सप्टेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

हे पण वाचा :

ISRO मध्ये सरकारी नोकरीची संधी.. पगार 1.5 लाखापर्यंत मिळेल

BECIL विविध पदांसाठी भरती, 75 हजार पगार मिळेल, लवकरच अर्ज करा

महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेत 60000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी

या सरकारी कंपनीत बंपर भरती जाहीर, मंगळवारपासून अर्ज सुरू होणार, चांगला पगारही मिळेल

अर्ज फी:
खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु. ८२५/-
राखीव श्रेणीतील उमेदवार: रु. ७५०/-
पेमेंट पद्धत: ऑनलाइन

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

भरतीची अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चौकात आहात का तुम्ही? नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झाप झाप झापलं…

Next Post

अमृता खानविलकरचे गुलाबी रंगाच्या साडीतील फोटोशूट ; पहा हे फोटो

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
अमृता खानविलकरचे गुलाबी रंगाच्या साडीतील फोटोशूट ; पहा हे फोटो

अमृता खानविलकरचे गुलाबी रंगाच्या साडीतील फोटोशूट ; पहा हे फोटो

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us