Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोकरीचा गोल्डन चान्स ! BRO रोड बॉर्डर ऑर्गनायझेशनमध्ये 876 जागा रिक्त

Editorial Team by Editorial Team
May 31, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
नोकरीचा गोल्डन चान्स ! BRO रोड बॉर्डर ऑर्गनायझेशनमध्ये 876 जागा रिक्त
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली: रोड बॉर्डर ऑर्गनायझेशन (BRO) अंतर्गत येणाऱ्या जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स (GREF) ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या रिक्त पदांतर्गत, BRO स्टोअर कीपर टेक्निकल आणि मल्टी स्किल्ड कामगारांच्या 876 पदांची भरती करेल.

एकूण ८७६ पदांपैकी BRO द्वारे स्टोअर कीपर टेक्निकलच्या ३७७ पदांवर भरती केली जाणार आहे. या 377 पदांपैकी 157 पदे अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. त्याच वेळी 53 पदे SC, 27 पदे ST, 103 पदे OBC आणि 38 पदे EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.

शैक्षणीक पात्रता :  १० आणि १२ वी परीक्षा उत्तीर्ण वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान व मेकॅनिक मोटार /व्हेईकल/ ट्रॅक्टर आयटीआय प्रमाणपत्र असावे.(जाहिरात पाहावी)

त्याच वेळी, मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) च्या 499 पदांची भरती केली जाईल. या 499 पदांपैकी 167 पदे अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. तर 90 पदे SC, 50 पदे ST, 117 पदे OBC आणि 18 पदे EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.

हे पण वाचा :

पुण्यात 5वी पास ते पदवीधरांसाठी गव्हर्नमेंट जॉबची संधी, त्वरित करा अर्ज

नोकरीची मोठी संधी..’या’ बँकेत 300 हून अधिक पदांची भरती, लगेचच करा अर्ज

नोकरीची संधी; MPSC मध्ये तब्ब्ल 419 रिक्त पदांसाठी भरती

रेल्वेत 3600 हून अधिक पदांची मेगा भरती, 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गोल्डन चान्स

या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी रोड बॉर्डर ऑर्गनायझेशन bro.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याची विनंती केली आहे. तसेच, तुम्ही खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे भरती अधिसूचना पाहू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुरुषांची शारिरीक कमजोरी दूर होईल, आहारात केशराचा करा समावेश

Next Post

खुशखबर.. LPG गॅस सिलेंडर १३५ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

खुशखबर.. LPG गॅस सिलेंडर १३५ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us