Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी

najarkaid by najarkaid
January 15, 2024
in जळगाव
0
निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस मुख्यालयात येवून पोलीसांच्या समोर शरण आल्याने त्यांना अटक करण्यात आली. आज दुपारी जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक पदावर असतांना किरणकुमार बकाले यांनी संभाषणात मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. याबबात ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड उद्रेक झाला होता. यावेळी समाज बांधवांनी जिल्हा पेालीस अधिक्षक कार्यालयात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावेळी तत्कालिन पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी मराठा समाज बांधवांना पुढील कारवाई करण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बकालेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरणकुमार बकाले यांना अटक करावी अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आले होत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेळोवेळी निवेदने देण्यात आली तर विधानसभेत देखील बकालेचा प्रश्न मांडण्यात आला होता. त्यानुसार बकालेला अटक करण्यासंदर्भात पोलीसांना सुचना देण्यात आले होत. दरम्यान या कालावधीत किरणकुमार बकाले हे फरार झाले होते.

या प्रकरणाला आता साधारण दीड वर्ष पुर्ण होत आहे. बकाले यांनी स्थानिक न्यायालया आणि औरंगाबाद खंडपीठात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला. मात्र न्यायालयातून त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. दुसरीकडे पोलीसांनी त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या मागणीसाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यामुळे चोही बाजूने आपल्या अडचणी वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर बकाले हे सोमवारी १५ जानेवारी रोजी सकाळी जिल्हा पोलीस अधिक्ष कार्यालयात येवून हजर होवून सरेंडर झाले.

सोमवारी १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

टीम इंडिया आता पंड्याला मिस करणार नाही, कारण त्याचा ‘गुरुभाई’ आहे ना ?

Next Post

जळगाव जिल्ह्यात पुन्हा परमपूज्य पंडीत श्री प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या कथेचे आयोजन ; लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी उसळणार, संपूर्ण नियोजन वाचा

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात पुन्हा परमपूज्य पंडीत श्री प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या कथेचे आयोजन ; लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी उसळणार, संपूर्ण नियोजन वाचा

जळगाव जिल्ह्यात पुन्हा परमपूज्य पंडीत श्री प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या कथेचे आयोजन ; लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी उसळणार, संपूर्ण नियोजन वाचा

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us