Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निर्मल इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी साकारला नृत्याविष्कार!

najarkaid by najarkaid
December 26, 2024
in जळगाव
0
निर्मल इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी साकारला नृत्याविष्कार!
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा:- निर्मल इंटरनॅशनल स्कूल मधील 14 वे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय दिमाखदार पद्धतीने संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निर्मल स्कूलच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथमत: अतिथी व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांना नृत्याविष्कार करण्यासाठी वेगवेगळे विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी
आपल्या नृत्याविष्कारातून सर्व प्रेक्षकांना मंत्रमुक्त केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळ्या भाषांमध्ये सूत्रसंचालन करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात शाळेतील सर्वच विद्यार्थी व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच वाचन, वकृत्व, खेळ, नृत्य, गायन यासारख्या आवडीनिवडी जोपासल्या पाहिजेत असे सांगून पालकांनी आपल्या मुलांसाठी अधिकाधिक वेळ दिला पाहिजे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी निर्मल सीड्स चे महाव्यवस्थापक श्री. सुरेश पाटील, निर्मल स्कूलचे सचिव श्री. नरेंद्रसिंग सूर्यवंशी, उपाध्यक्ष श्रीमती कमलताई पाटील, प्राचार्य श्री गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ स्नेहल पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री संतोष पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी व पाल्यांचे कौतुक करण्यासाठी पालकांनी प्रचंड गर्दी केली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

“जलसेवेतून जनसेवेचा वसा – मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाळधी येथिल 30 कोटींची ऐतिहासिक योजना पूर्णत्वास”

Next Post

5 जानेवारी रोजी घेण्यात येणाऱ्या MPSC परिक्षेचे आता 2 फेब्रुवारी रोजी आयोजन

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post

5 जानेवारी रोजी घेण्यात येणाऱ्या MPSC परिक्षेचे आता 2 फेब्रुवारी रोजी आयोजन

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us