Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये रंगले अभिरूप न्यायालय

najarkaid by najarkaid
January 16, 2023
in जळगाव
0
निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये रंगले अभिरूप न्यायालय
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूल ही नेहमीच विदयार्थ्याना कौशल्याधिष्ठीत शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांच्यातील कौशल्ये विकसित कण्यासाठी अभिरूप न्यायालय या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

न्यायालयातील कामकाजाची पध्दत आणि कौशल्यपूर्ण संभाषण हे विद्यार्थ्यांना अवगत व्हावे यासाठी इयत्ता ७ वी च्या विदयार्थ्यांनी अभिरूप न्यायालयातील कामकाजात कृतियुक्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक करण्यासाठी पाचोरा न्यायालयाचे दिवाणी मुख्य न्यायाधीश जी. बी. औंधकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात विदयार्थ्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचे मनापासून कौतुक केले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे, सी. बी. एस. ई. समन्वयक सौ. स्नेहल पाटील, पाचोरा वकील
संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील, वकील संघाचे सचिव अॅड. राजेंद्र पाटील, अॅड. जे. डी. काटकर, अॅड. डी. आर. पाटील, अॅड. एस. पी. पाटील ॲड.भाग्यश्री महाजन,ॲड.कविता रायसाकडा, तसेच पाचोरा न्यायालयाचे सर्व विधिज्ञ आणि शाळेतील विदयार्थ्याचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतेले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेतील शिक्षिका शितल मोराणकर यांनी केले. तर उपस्थितांचे उपप्राचार्य प्रदिप सोनवणे यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजोबा मांडीवर बसवतात अन्.. 11 वर्षीय मुलीचा धक्कादायक खुलासा

Next Post

सोन्याने नवा विक्रमी उच्चांक गाठला ; चांदी 70 हजाराच्या जवळ, त्वरित चेक करा आजचा भाव?

Related Posts

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
Next Post
एका महिन्यात सोनं 1200 रुपयाने झाले स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

सोन्याने नवा विक्रमी उच्चांक गाठला ; चांदी 70 हजाराच्या जवळ, त्वरित चेक करा आजचा भाव?

ताज्या बातम्या

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us