Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..नाहीतर केबिनमध्ये घुसून बलात्कार करू, नवाब मालिकांना धमकीचे पत्र

Editorial Team by Editorial Team
December 14, 2021
in राज्य
0
..नाहीतर केबिनमध्ये घुसून बलात्कार करू, नवाब मालिकांना धमकीचे पत्र
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना धमकीचे पत्र आले आहे. नवाब मालिक आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे. अत्यंत अश्लील भाषेत हे पत्र पाठवले असल्याने या संदर्भात मालिक यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात वाईट भाषा वापरण्यात आलेली आहे. गप्प बसा नाहीतर केबिनमध्ये घुसून बलात्कार करू, अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे. संबंधीत पत्र मुंबईतील कफ परेड इथे राहणार्‍या अभिजित बनसोडे याने पत्र पाठवले आहे. मात्र पत्र पुण्यावरून पोस्टाने आले असल्याने बोगस नावाने पत्र पाठवले असण्याची शक्यता आहे.

मलिक यांच्याकडून अनेक दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. तसेच मलिक दररोज पत्रकर परिषदेच्या माध्यमातून समीर वानखेडे आणि आर्यन प्रकरण याबाबत नवीन खुलासे करायला लागले आहेत. त्याच अनुषंगाने मलिकांना पत्र पाठविण्यात आले आहे. समीर वानखेडे यांच्याबद्दल बोलणे थांबवा असेही त्या पत्रात म्हटले आहे. आता मलिकांनी या संबंधीत तक्रार गृहमंत्र्यांकडे केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावच्या तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

Next Post

नोकरीची उत्तम संधी, स्टेट बँकेत 1226 पदांवर मेगा भरती, ३६ हजार रुपये वेतन मिळेल

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी, 606 जागांसाठी भरती

नोकरीची उत्तम संधी, स्टेट बँकेत 1226 पदांवर मेगा भरती, ३६ हजार रुपये वेतन मिळेल

ताज्या बातम्या

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us