Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिक महानगर परिवहन महामंडळात दीड लाखांपर्यंत पगाराची संधी

Editorial Team by Editorial Team
September 30, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक शहरातील नाशिक महानगर परिवहन महामंडळामध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. एकूण 13 जागांवर भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी पात्र  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 13 ऑक्टोबर आहे.

पदाचे नाव व पात्रता : 

१) मुख्य कार्यकारी अधिकारी:
पात्रता : मास्टर ऑफ मॅनेजमेंट, 10 वर्ष अनुभव

२) मुख्य खाते आणि वित्त अधिकारी
पात्रता : CA अथवा ICWAची डीग्री आवश्यक

३) कंपनी सचिव 
पात्रता : कंपनी सेक्रेटरीएटची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक

४) व्यवस्थापक
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण

५) प्रशासन अधिकारी
पात्रता : एमबीए एच आर शिक्षण आवश्यक

६) मुख्य कार्यकारी अधिकारी
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीपर्यंतचं शिक्षण

७) एमडी जनसंपर्क अधिकारी:
पात्रता : कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये पदवी आवश्यक

८) लेखापाल:
पात्रता : वाणिज्य पदवी उत्तीर्ण

वयाची अट : २१ वर्षे ते ६२ वर्षापर्यंत.

मानधन : 

मुख्य कार्यकारी अधिकारी – 1,50,000/- रुपये प्रतिमहिना

मुख्य खाते आणि वित्त अधिकारी – 50, 000/- रुपये प्रतिमहिना

कंपनी सचिव – 35, 000/- रुपये प्रतिमहिना

व्यवस्थापक – 40,000/- रुपये प्रतिमहिना

प्रशासन अधिकारी- 30,000/- रुपये प्रतिमहिना

मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी- 30,000/- रुपये प्रतिमहिना

एमडी, जनसंपर्क अधिकारी – 30,000/- रुपये प्रतिमहिना

लेखापाल (Accountant) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारच्या ‘या’ योजनेत ४२० रुपये भरून दरमहा १०,००० रुपये मिळवा !

Next Post

आई-वडील गावी गेल्यानंतर भादलीतील तरुणाने उचलले हे टोकाचे पाऊल

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना

आई-वडील गावी गेल्यानंतर भादलीतील तरुणाने उचलले हे टोकाचे पाऊल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us