Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नारायण राणेंना संपवण्यासाठीही अनेक सुपाऱ्या दिल्या होत्या; नितेश राणेंच्या राजकीय ट्विटमुळे खळबळ

Editorial Team by Editorial Team
July 23, 2022
in राजकारण, राज्य
0
नारायण राणेंना संपवण्यासाठीही अनेक सुपाऱ्या दिल्या होत्या; नितेश राणेंच्या राजकीय ट्विटमुळे खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | ठाकरे सरकारच्या काळात एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली नाही असा दावा बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केल्यांनतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनाही संपवण्याचा प्रयत्न झाला होता असं नितेश राणे म्हणाले.

एकनाथ शिंदेजी यांच्याप्रमाणेच माझ्या वडिलांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी तथाकथित विवेकी आणि सभ्य पक्षप्रमुखाने अनेक “सुपारी” दिल्या गेल्या.. म्याऊ म्याऊ संपू दे.. मग आपण “वस्त्रहरण” सुरू करू असे ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राणेंच्या या आरोपावर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येत ते आता पाहावं लागेल.

Just like Eknath Shinde ji .. several “suparis”were given to finish my father when he left the Sena.. by the so called sober and decent Paksha Pramukh!
Let the meow meow finish.. then we will start with the “Vastraharan” with interest ????

— Nitesh Rane (@NiteshNRane) July 23, 2022

दरम्यान, ठाकरे परिवार आणि राणे कुटुंबीय यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. राज्यात ठाकरे सरकारच्या स्थापनेनंतर हा वाद आणखी विकोपाला गेली होता. नितेश राणे यांनी यापूर्वी देखील आदित्य ठाकरेंना ,म्याव म्याव करत डिवचले होते. आता तर त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवरच मोठा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे- राणे वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ऑगस्टमध्ये बँका 13 दिवस बंद राहणार, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Next Post

अरे देवा.. बापचं आपल्याच चिमुरड्यांना दारु पाजतोय, ‘हा’ शॉकिंग Video एकदा बघाच

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
अरे देवा.. बापचं आपल्याच चिमुरड्यांना दारु पाजतोय, ‘हा’ शॉकिंग Video एकदा बघाच

अरे देवा.. बापचं आपल्याच चिमुरड्यांना दारु पाजतोय, 'हा' शॉकिंग Video एकदा बघाच

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us