Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ; केंद्राकडून देण्यात आली ‘या’ दर्जाची सुरक्षा

Editorial Team by Editorial Team
December 4, 2021
in राजकारण, राज्य
0
नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ; केंद्राकडून देण्यात आली ‘या’ दर्जाची सुरक्षा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । शिवसेनेवर अनेक माध्यमातून प्रहार करणारे भाजपचे नेते तथा केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्यावतीने राणेंना झेड सुरक्षा देण्यात आलेली आहे. यापूर्वी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यामुळे राणे यांना आता आठ जवानांचे सुरक्षा कवच असणार आहे.

भाजपमध्ये शिवसेनेचे कट्टर विरोधक म्हणून ओळख प्राप्त झालेल्या केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने राणेंना रत्नागिरीत अटक केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने राणेंच्या सुरक्षेचा आढावा घेत त्याबाबतचा अहवाल मागितला होता. आता राणेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यानुसार त्यांना वाय वरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. आधी राणेंच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफचे दोन कमांडो होते. आता त्यांची संख्या वाढून आठ झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला होता. यावरून ठाकरेंवर निशाणा साधत राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. यावरून त्यांना अटकही करण्यात आली होती. दरम्यान आता राणेंची केंद्र सरकारच्यावतीने सुरक्षा वाढविण्यात आली असून त्यांना झेड सुरक्षा देण्यात आलेली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोहरीच्या तेलाच्या वाढत्या भावाने लोकांच्या डोळ्यात आणले पाणी, वर्षभरात इतक्या रुपयाने वाढले

Next Post

बँकेत जाण्यापासून दिलासा ! अवघ्या ५ मिनिटांत YONO व्यवसायात नोंदणी करा, सर्व कामे लगेच होतील

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
बँकेत जाण्यापासून दिलासा ! अवघ्या ५ मिनिटांत YONO व्यवसायात नोंदणी करा, सर्व कामे लगेच होतील

बँकेत जाण्यापासून दिलासा ! अवघ्या ५ मिनिटांत YONO व्यवसायात नोंदणी करा, सर्व कामे लगेच होतील

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us