Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नागरिकांनो..! खासगी ट्रॅव्हल्सवाले दरापेक्षा जादा भाडे आकारताय? अशी करा तक्रार ; कमाल भाडे निश्चित

Editorial Team by Editorial Team
May 17, 2023
in जळगाव
0
नागरिकांनो..! खासगी ट्रॅव्हल्सवाले दरापेक्षा जादा भाडे आकारताय? अशी करा तक्रार ; कमाल भाडे निश्चित
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : सध्या उन्हाळी सुट्या सुरु असून यादरम्यान, अनेक लोक फिरण्याचा प्लॅन करतात. मात्र यादरम्यान, खासगी ट्रॅव्हल्सकडून  गर्दीच्या हंगामात मागणी पुरवठा यामधील तफावतीमुळे मोठया प्रमाणात भाडेवाढ करुन प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करीत असतात.याबाबत अनेक तक्रारी येत असतात. आता याच पार्श्वभूमीवर कमाल भाडे निश्चित करण्यात आलेले आहे. कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास संबधित परवानाधारक वाहतूकदाराविरुध्द मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे.

जळगाव शहरातून खाजगी बसेस या पुणे, मुंबई, नागपूर, सुरत अहमदाबाद या ठिकाणी ये-जा करीत असतात. परिवहन कार्यालयाने खाजगी ट्रॅव्हल्स मालकांना प्रवाश्यांकडून किती भाडे आकारावे याबाबतचा तक्ता तयार करुन दिला असून प्रवाशांच्या सोयीकरीता प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात याबाबतचा फलक लावण्याची  सूचनाही दिली आहे. तसेच कमाल भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची तपासणीची विशेष मोहिम 16 मे ते 30 जून, 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहेत.

हे पण वाचा..

खाजगी पंटरला 1360 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

पारोळा हादरले! वारंवार अत्याचार करून १५ वर्षीय मुलगी गर्भवती

जळगाव जिल्ह्यातील जवानाला आसाममध्ये वीरमरण

सामान्यांसाठी सरकारची जबरदस्त योजना! वार्षिक फक्त 436 रुपये भरा, 2 लाखांपर्यंतचा मिळेल लाभ

राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनांचे संपूर्ण बससाठी प्रति किलोमीटर भाडेदर त्याच स्वरुपाच्या येणा-या भाडेदराच्या 50% पेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर गृह विभागाने 27 एप्रिल, 2018 अन्वये निश्चित केले आहे.
खाजगी ट्रॅव्हल्स यांनी शासन निर्णयानुसार आकारावयाचे महत्तम प्रति प्रवासी, प्रति किमी दर-नॉन एसी सिटर (निमआराम)-2.56 रुपये, एसी सिटर-4.62 रुपये, नॉन एसी स्लिपर-2.95 रुपये, एसी स्लिपर-5.49 रुपये असे आहेत. त्यानुसार पुणेसाठी अनुक्रमे-999, 1803, 1150, 2141, मुंबईकरीता-1101, 1987, 1268, 2361, नागपूरकरीता-1123, 2033, 1298, 2416, अहमदाबादकरीता-1485, 2380, 1711, 3184, इंदौरकरीता-794, 1432, 914, 1702 तर सुरतकरीता-794, 1478, 944, 1757 याप्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहे.
कोणत्याही खाजगी वाहतूकदाराने (खाजगी ट्रॅव्हल्स) कंपनीने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादाभाडे आकारणी केल्यास याबाबतची तक्रार dyrto.19-mh@gov.in व dycommr.enf2@gmail.com या संकेतस्थळावर करावी. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
Tags: खासगी ट्रॅव्हल्सभाडेदर
ADVERTISEMENT
Previous Post

खाजगी पंटरला 1360 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

Next Post

कृषि विभागाची मोठी कारवाई! पाचोऱ्यात विनापरवाना 2 लाख 38 हजारांचा खत साठा जप्त

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

देशभरात ‘भारत’ नावाने होणार अनुदानित खतांची विक्री ; जाणून घ्या सविस्तर

कृषि विभागाची मोठी कारवाई! पाचोऱ्यात विनापरवाना 2 लाख 38 हजारांचा खत साठा जप्त

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us