Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नांद्रा बृ येथे चक्क पिण्याच्या पाण्यात मृत पक्षांचे पिसं ; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

najarkaid by najarkaid
May 9, 2020
in जळगाव
0
नांद्रा बृ येथे चक्क पिण्याच्या पाण्यात मृत पक्षांचे पिसं ; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथे संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करणारी वॉटर सप्लाय पिण्याच्या पाण्याच्या टाकीत चक्क मेलेले पक्षी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाण्यामध्ये मेलेल्या पक्षांचे पिसे व कुजलेल्या पक्ष्यांच्या मासाचे तुकडे नळातून पाणी भरताना निघताना आढळले. यामुळे पाण्यातून मोठी दुर्गंधी येत होती. सदरील समस्या हि गेल्या दोन दिवसापासून सतत चालू आहे. गावातील ग्रामपंचायत आरोग्याच्या समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार येथील सरपंच तसेच ग्रामसेवक करीत असून ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन गावकर्‍यांची कोणतीही दखल घेत नसून गावातील समस्या कुणाकडे मांडाव्यात असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा येथे आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

Next Post

जळगाव जिल्ह्यात आणखी 32 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात आणखी 32 कोरोना बाधित रूग्ण आढळले

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us