Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नशिराबाद येथे २५ रोजी शिव जन्मापासून तर शिवराज्याभिषेक महानाट्याचे आयोजन

najarkaid by najarkaid
February 23, 2024
in जळगाव
0
नशिराबाद येथे २५ रोजी शिव जन्मापासून तर शिवराज्याभिषेक महानाट्याचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून नशिराबाद येथे दि.२५ रोजी ‘शिव जन्मापासून तर शिवराज्याभिषेक महानाट्याचे’ आयोजन करण्यात आले असून नशिराबाद येथील आठवडे बाजाराच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता या महानाट्याचा  प्रयोग होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिव सह्याद्री प्रतिष्ठान नशिराबाद , अखिल भारतीय सकल मराठा समाज आणि मराठा पंच मंडळ नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने महानाट्य संकल्पना आणि दिग्दर्शन शुभदा नेवे  तर सादरकर्ते गणेश चव्हाण संस्थापक अध्यक्ष शिव सह्याद्री प्रतिष्ठान व अखिल भारतीय सकल मराठा समाज नशिराबाद श्री हेमंत मराठे अध्यक्ष मराठा पंच मंडळ श्री महेंद्र मराठे उपाध्यक्ष मराठा पंच मंडळ विशेष मार्गदर्शन डॉ श्री प्रमोद आमोदकर श्री बापू दादा शिंदे सौ सोनाली गणेश चव्हाण प्रेरणा -शिवरत्न तसे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक  दादा नेवे या कार्यक्रमास अध्यक्ष श्री सोमनाथ  मराठे अध्यक्ष मराठा समाज जळगाव नगरसेवक व उपसभापती नगर नियोजन समिती सुरत तसेच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक औद्योगिक राजकीय यासह विविध क्षेत्रातील तसेच विशेष प्रशासकीय अधिकारी अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या महानाट्यात शिव जन्मोत्सव, बालपण ,तरुण पण, राजेंचे कार्य व कामगिरी तसेच राजेंचे कारकिर्दीतील थोरपण व महानपण, शिवराज्याभिषेक गीत , संगीत, पोवाडा, नाट्य, नृत्य असे विविध कार्यक्रम होणार असून यात जवळपास 148 स्थानिक व जळगांवच्या कलाकारांनी सहभाग घेतला आहे.या कार्यक्रमांमध्ये शहरातील व परिसरातील सर्व स्त्री पुरुष, तरुणांना , विद्यार्थ्यांना , नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होता यावे यासाठी रविवार हा सुट्टीचा दिवस निवडून वार व वेळाचे देखील नियोजन केले गेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

महत्वाची बातमी ; जरांगेंच्या उद्याच्या आंदोलनात काहीसा बदल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास दिला नकार!

महत्वाची बातमी ; जरांगेंच्या उद्याच्या आंदोलनात काहीसा बदल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us