Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नशिराबाद ते घाणखेड राज्य मार्ग २७० वरील कामांची पाहणी करुन चौकशी करण्याची युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांची मागणी

प्रा. हितेश पाटिल यांनी अभियंत्यांच्या समोर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांशी साधला संपर्क

najarkaid by najarkaid
December 18, 2020
in जळगाव
0
नशिराबाद ते घाणखेड राज्य मार्ग २७० वरील कामांची पाहणी करुन चौकशी करण्याची युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड(अर्जुन आसने):- राज्य मार्ग २७० वरील नशिराबाद ते घाणखेड या रसत्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांकडून वारंवार मागणी होऊनही सार्वजनिक बांधकाम बोदवड उपविभागाकडून दुर्लक्ष होत आहे. मलकापूर चौफूली ते पाटील पेट्रोल पंपापर्यंतच्या रसत्यावरील खड्डे मातीमिश्रीत मुरुमाने बुजविले गेले असून सा.बां. ऊपविभागाचे त्यावर दुर्लक्ष झाले असून त्यापूढे घाणखेड पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने शासनाच्या लाखो रूपयांचा चुराडा होत आहे. या सर्व प्रकारावर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेत निवेदन दिले. यादरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. रसत्यावरील कामे ऊत्कृष्ठ दर्जाचे व्हावेत अन्यथा याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतच्या सुचना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना दिल्या.

सदरील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी शासनाकडून करोडो रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.परंतू निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे कामाची गुणवत्ता ढासळल्याने शासनाच्या निधीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठेकेदाराने नोंदणीच्या नियमांचे , निविदा करारातील तसेच निविदा सुचनेतील अटी व शर्तीचे पालन न केल्यामुळे तसेच कामांचा दर्जा न राखल्याने कामात गैरप्रकार केला असल्याने संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांना काळ्या यादीच टाकण्याची मागणी यावेळेस युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी निवेदनातून केली आहे. सदरील निवेदनावर येत्या ७ दिवसांत कारवाई न झाल्यास अधिक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील , जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गोसावी , किरण पाटिल , पराग घोरपडे, ईमरान खान ईद्रीस खान , दिग्विजय पाटील , शिवाजी पवार , अमोल व्यवहारे यांच्यासमवेत आदी जण उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हे तर सुडाचं राजकारण – आ.गिरीश महाजन

Next Post

‘ अमर रहे’ च्या जयघोषात सीमा सुरक्षा दलाच्या जवान अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

' अमर रहे' च्या जयघोषात सीमा सुरक्षा दलाच्या जवान अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us