Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर ; पहा काय आहेत?

Editorial Team by Editorial Team
October 4, 2021
in राज्य, Featured
0
नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर ; पहा काय आहेत?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | यावर्षी नवरात्री उत्सव 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान साजरी केली जाईल. हा उत्सव नऊ दिवसांचा सर्वात मोठा उत्सव आहे. परंतु राज्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून काही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.

करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गदी करुन उत्सव साजरा करू नये अशा सूचना राज्य सरकारतर्फे देण्यात आल्या आहे. नवरात्रोत्सव साजरा करताना नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे असे राज्य सरकारेन म्हटले आहे.

काय आहेत मार्गदर्शन तत्वे-

>> मंडळात 5 हुन अधिक लोकांची उपस्थित नसावी

>> गरबा- दांडिया आयोजनाला बंदी

>> आरती- भजन कीर्तन नको

>> सार्वजनिक मंडळात मूर्तीची उंची 4 फूट असावी, तर घरात 2 फूट उंची असावी

>> रावण दहनासाठी गर्दी नको

>> जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची व्यवस्था करावी

>> माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पपई खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकले असतील, आता त्यांचे दुष्परिणामही जाणून घ्या

Next Post

शिक्षण उपसंचालकांचे आदेश ; जळगाव जिल्ह्यातील ‘नऊ’ शिक्षकांची मान्यता रद्द ; चौकशी आदेशातून अनेक बाबी आल्या समोर

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
शिक्षण उपसंचालकांचे आदेश ; जळगाव जिल्ह्यातील ‘नऊ’ शिक्षकांची मान्यता रद्द ; चौकशी आदेशातून अनेक बाबी आल्या समोर

शिक्षण उपसंचालकांचे आदेश ; जळगाव जिल्ह्यातील 'नऊ' शिक्षकांची मान्यता रद्द ; चौकशी आदेशातून अनेक बाबी आल्या समोर

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us