Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवजात शिशु ची कोरोनावर मात ; २७ व्या दिवशी आईसह बाळाचा डिस्चार्ज

najarkaid by najarkaid
April 25, 2021
in जळगाव
0
नवजात शिशु ची कोरोनावर मात ; २७ व्या दिवशी आईसह बाळाचा डिस्चार्ज
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जन्मलेले बाळ कोरोनावर मात करून २७ व्या दिवशी यशस्वीरीत्या घरी परतले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी बाळाच्या आईला रविवारी १५ एप्रिल रोजी डिस्चार्ज कार्ड देऊन रुग्णालयातून निरोप दिला.

येथील तुकारामवाडी येथील रहिवासी अंशू योगेश चौधरी या कॉविड पॉझिटिव्ह महिलेला प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूती झाल्यानंतर नवजात बाळाला श्वास घेण्यास त्रास होत आहे, म्हणून 29 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभाग विभागात दाखल करण्यात आले होते. बाळाचा पहिला स्वॅब निगेटिव्ह आला.

परंतु बाळाचा श्वासाचा त्रास सुरूच होता. म्हणून हृदयाची तपासणी करून घेतली त्या तपासणीत atrial septal defect असल्याचे समजले. बाळाच्या पांढऱ्या पेशी खूप जास्त वाढल्याने व श्वासाचा त्रास वाढल्याने प्रोटोकॉलनुसार दुसरा स्वॅब सातव्या दिवशी पुन्हा पाठवला. तो पॉझिटिव्ह आला. तिला योग्य ती काळजी घेऊन कार्यरत स्टाफ व टीमने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार दिले.

२७ दिवसांनी ही बाळाची व एसएनसीयु टीमची झुंज यशस्वी ठरली. अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग व चिकित्सा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. वृषाली सरोदे, डॉ. अखिलेश खिलवाडे, डॉ.शैलजा चव्हाण आदी वैद्यकीय पथकाने परिश्रम घेतले. आज २७ व्या दिवशी बाळ सुखरूपपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेरात राष्ट्रवादीचे रक्तदान शिभीर ; रोहिणी खडसे यांची होती उपस्थिती

Next Post

१८ ते ४५ वय वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना लसीकरण बाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय

Related Posts

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

ब्रेकिंग ; राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार ; शासनाचा मोठा निर्णय

१८ ते ४५ वय वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना लसीकरण बाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us