Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नगरसेविका योजना पाटील यांनी साजरा केला अनोखा वटपोर्णिमा उत्सव व जागतिक पर्यावरण दिन 

najarkaid by najarkaid
June 5, 2020
in जळगाव
0
नगरसेविका योजना पाटील यांनी साजरा केला अनोखा वटपोर्णिमा उत्सव व जागतिक पर्यावरण दिन 
ADVERTISEMENT

Spread the love

भडगांव (प्रतिनिधी) : वटपोर्णिमा व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोरोना व निसर्ग वादळ पार्श्वभूमीवर आज कोरोना योद्धा रक्षक आंगणवाड़ी सेविका यांना यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख नगरसेविका योजना पाटील यांनी अर्सेनिक् अल्बम गोळ्या वाटप केल्या.फिजिकल डिस्टेंट,मास्क,सेनीटायझर वापर बाबत माहिती दिली. वटवृक्षाला दोरा न गुंढाळता वृक्षारोपण,संवर्धन व पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला.सदर प्रसंगी आंगणवाडी पर्यवेक्षिका के.आर.शिंदे,सेविका संगीता महाजन,प्रतिभा मोरे,कांचन पाटील,लता अहिरे,विजया पाटील,जोत्सना पाटील,सरला महाजन,लता भोई,छाया सोनवणे,अलका मालचे,शैला पाटील,शोभा सूर्यवंशी,उषा जोहरे,विजया पाटील आदी कोरोना योद्धा रक्षक सेविका उपस्थित होत्या.काळजी घ्या सुरक्षित रहा व प्रशासनास सहकार्य करा असे आवाहनही नगरसेविका योजना पाटील व पर्यवेक्षिका के.आर.शिंदे यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धरणगाव तालुक्यातील शेतकरी गटांना बांधावर खत वाटपाला सुरवात

Next Post

एका बेरोजगार युवकाची संघर्षगाथा !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us