Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नगरसेविका मीनाताई सपकाळे यांच्या मार्गदर्शनाने भाचीचा विवाह सोहळा पुढे ढकलला !

najarkaid by najarkaid
March 27, 2020
in जळगाव
0
एसडी-सीड तर्फे व्यावसायिक कौशल्यांचा विकास होण्यासाठी शिबीर संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

  • कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून मनपा नगरसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली वधू व वर पालकांनी घेतला मोठा निर्णय

जळगांव (विशेष प्रतिनिधी) – महानगर पालिकेच्या वार्ड क्रं 3 चे नगरसेविका सौ. मीनाताई धूडकू सपकाळे यांच्या भाचीचा विवाह दोन दिवसावर असताना  नगरसेविका यांनी वर व वधू यांच्या पालकांसोबत समन्वयाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून व प्रशासनाला सहकार्याच्या भूमिकेतून विवाह पुढे ढकलण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की नगरसेविका मीनाताई धुडकु सपकाळे यांची भाची श्री अरुण खंडू सोनवणे राहणार रल लाडली हमु रामेश्वर कॉलनी जळगांव द्वितीय कन्या अर्चना हीचा विवाह कासमपुरा येथील शेनफडू शंकर खरे यांचे चि विजय दिनांक 29 मार्च 2020 रोजी आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण लग्नाची तयारी देखील पूर्ण झाली होती.परंतु कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता  नगरसेविका यांनी दोघा कुटुंबांना कोरोना संदर्भात मार्गदर्शन केले,व त्यांनी नियोजित लग्न सभारंभात सर्व नातेवाईक प्रतिष्ठित नागरिक मित्रमंडळी यांना त्यांच्या परिवाराला कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये व सरकारच्या संचारबंदी चे पालन व्हावे म्हणून लग्न पुढे घेण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.या निर्णयाने सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात करोना बाधित ३ नवीन रुग्ण : राज्यातील एकूण रुग्ण संख्या १२५

Next Post

शहरातील भाग निहाय सर्वेक्षणाकडे काही अधिकारी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Next Post

शहरातील भाग निहाय सर्वेक्षणाकडे काही अधिकारी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष !

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us