Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धुळे येथे मराठा समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

najarkaid by najarkaid
December 10, 2019
in जळगाव
0
धुळे येथे मराठा समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे – येथे दि.२३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता खान्देशातील मराठा पाटील समाजाचा राज्यस्तरीय वधू वर व पालक परिचय मेळावा आयोजीत केला आहे.

सदर मेळावा- संतोषी माता चौक ,शिवतीर्था जवळ सैनिक लॉन्स येथे होणार आहे. आयोजक संतोष सूर्यवंशी यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्वदूर संपर्क दौरा सुरू केला आहे. त्यासाठी पाहणी परिचयातुन मेळाव्यातच ५० ते ६० विवाह मार्गी लागतील असा आयोजकांचा प्रयत्न आहे.

वधू-वर सूची पुस्तिका प्रकाशित होणार 

या मेळाव्यात नाव नोंदणी झालेल्या ८०० वधू वर सूची पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. ती पुस्तिका पालकांना विवाह जमवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.  मेळाव्यात हुंडा, कुंडली, गुण, मंगळ यावर मान्यवर समाजाला प्रबोधन करणार आहेत.

सुचि पुस्तिकेत जास्त नावे होण्यासाठी रंगराव पाटील, एस.के.पाटील, अशोक वाघ, काशिनाथ बोढरे (धुळे), नाना रामा पाटील, जिजाबराव पाटील (एरंडोल), गणेश अहिरराव, प्रकाश पाटील, जे.एन.पाटील (जळगाव), सुभाष सूर्यवंशी (चोपडा) प्रमोद यशवंत निकम, दिगंबर निकम (नासिक), बी.डी.पाटील जे.डी.पाटील (शिरपूर), अशोक पाटील (शिंदखेडा), भास्कर नगराज पाटील, महेंद्र पाटील (नंदुरबार), संजय पाटील, चंद्रशेखर पाटील (दोंडाईचा), नम्रता पाटील आर.जी.पाटील (पाचोरा) तंगाराम पाटील, रमेश हरी पाटील (चाळीसगाव) हे विशेष प्रयत्न करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खडसे-पवारांमध्ये गुफ्तगू

Next Post

अखेर सात बलून बंधाऱ्यांना केंद्रीय जल आयोगाची मान्यता- खा. उन्मेश दादा पाटील यांची माहिती

Related Posts

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
Next Post
अखेर सात बलून बंधाऱ्यांना केंद्रीय जल आयोगाची मान्यता- खा. उन्मेश दादा पाटील यांची माहिती

अखेर सात बलून बंधाऱ्यांना केंद्रीय जल आयोगाची मान्यता- खा. उन्मेश दादा पाटील यांची माहिती

ताज्या बातम्या

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us