Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धार्मिक स्थळं उघडण्याबाबत जयंत पाटील यांचं मोठं विधान !

najarkaid by najarkaid
November 7, 2020
in राज्य
0
धार्मिक स्थळं उघडण्याबाबत जयंत पाटील यांचं मोठं विधान !
ADVERTISEMENT

Spread the love

सांगली – राज्य सरकार सर्वच हळू हळू  खुलं करीत आहे, कोरोना संसर्गामुळे खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आलेली राज्यातील ” धार्मिक स्थळं लवकरच उघडले जातील असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दि.७ रोजी पक्षाच्या संघटनात्मक दौऱ्या प्रसंगी केल्यानं राज्यातील धार्मिक स्थळं लवकरच खुली होतील अशी चिन्ह दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज रत्नागिरी येथून सुरुवात केली. पक्षाची आढावा बैठक रत्नागिरी येथे पार पडली यावेळी ते बोलत होते.

सुदैवाने आपल्याकडे दुसरी लाट नाही

युरोपियन देशांमध्ये कोरोनाची दुसरी-तिसरी लाट आली आहे. सुदैवाने आपल्या देशात तसा काही अंदाज नाही. आपण सर्वांनी योग्य खबरदारी घेतल्यामुळेच हे शक्य झाले. राज्य सरकार हळूहळू सर्व गोष्टी खुल्या करत आहेत. लवकरच सर्व धार्मिक स्थळ उघडले जातील.

या प्रकरणाचा पत्रकारितेशी संबंध नाही

अर्णब गोस्वामी विषयाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. या प्रकरणाचा पत्रकारितेशी संबंध नाही, अर्णब गोस्वामी यांचा तो वैयक्तिक विषय आहे. पोलीस त्यांच्यापद्धतीने कायदेशीर चौकशी करत आहेत.

महाविकास सरकारमध्ये नाराजी नाही

महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही नाराजी नाही. सर्व निर्णय एकमताने होत आहेत. दोन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत, त्यामुळे स्थानिक पातळीवर काही मतभेद असतील तर ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. हे सरकार पुढील १५ वर्षे स्थिर राहणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. भाजपचे विकास मॉडेल फसवे होते भाजपाचे विकास मॉडेल हे फसवे होते, हे आता लोकांना कळून चुकले आहे. म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातही अनेकजण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहेत असंही ते यावेळी म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगांव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी महसूल मंत्र्यांना दिले निवेदन

Next Post

लघु पाटबंधारे विभाग;संपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
लघु पाटबंधारे विभाग;संपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा

लघु पाटबंधारे विभाग;संपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us