Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धरणगाव पिंप्री रस्त्यावर ५ लाख ८६ हजारांचा गुटखा पकडला 

najarkaid by najarkaid
June 15, 2019
in जळगाव
0
धरणगाव पिंप्री रस्त्यावर ५ लाख ८६ हजारांचा गुटखा पकडला 
ADVERTISEMENT

Spread the love

एलसीबीच्या पथकाची कारवाई ;  कारसह चालक ताब्यात 
जळगाव – धरणगाव पिंप्री रस्त्यावर आज एका कारने  अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर गुटखा नेत  असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाल्यावरून  महेंद्र लोगान कार मधून सुमारे ५ लाख ८६ हजारांचा गुटखा पकडण्यात आला . 

याबाबत माहिती अशी कि एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना गुप्त माहिती वरून आज महेंद्रा लोगान या कारमधून अवैधरित्या गुटखा नेत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सापळा  रचून महेंद्रा लोगान क्रमांक एमएच -१८ डब्ल्यू ४३३५ या पांढर्या रंगाच्या कारमध्ये हॉटेल साई समोर रस्त्याच्या कडेला थांबले होते. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कार चालक रवींद्रसिंग राजपूत वय २४ याची विचारपूस केली . कारची तपासणी केली असतात त्यात डिक्कीमध्ये ५ लाख ८६ हजर ३४ रुपयांचा गुटखा गोण्यांमध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला. कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, सहायक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू रोहम , सपोनि महेश जानकर , पोहेकॉ रवींद्र घुगे, विनायक पाटील, प्रमोद लाडवंजारी, इद्रिस पठाण यांच्या पथकाने हि कारवाई केली .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्रकारांनी जलसंधारणाचा उपक्रम राबवून सामाजीक बांधीलकी जोपासली – प्रांतधिकारी कचरे

Next Post

कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली भेट 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us