Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली भेट 

najarkaid by najarkaid
June 15, 2019
in जळगाव
0
कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली भेट 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – तालुक्यातील कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी भेट देऊन ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामस्थांशी चर्चा करून आरोग्य केंद्रातील समस्यां जाणून घेतल्या. त्यावर उपाय योजना आणि अमलबजावणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 
प्राथमिक आरोग्य केंद्र आवारात लाईट नसल्याने ते लावण्याच्या यावेळी सूचना दिल्या . सकाळी ८ वाजता  ओपीडी सुरु ठेवली पाहिजे. यासह वैद्यकीय अधिकाऱयांनी रात्री मुक्कामी राहून सेवा बजाविण्याचे  डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले. याशिवाय बांधकाम दुरुस्ती करण्यात येणार आहे. यावेळी उपसरपंच अनिल सपकाळे,सुमनबाई सोनवणे,सखुबाई सपकाळे, निलेश भंगाळे, जितू राणे,किरण राणे, विनोद सपकाळे,तालुका आरोग्यधिकारी डॉ. संजय चव्हाण, डॉ. मेघना चव्हाण , आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धरणगाव पिंप्री रस्त्यावर ५ लाख ८६ हजारांचा गुटखा पकडला 

Next Post

वरणगाव येथे बेकायदेशीर कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ६७ गुरांची सुटका 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us