Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धरणगावच्या सैन्य दलातील जवानाचा 24 वर्षीय तरुणीवर अत्याचार

Editorial Team by Editorial Team
March 6, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
नात्याला काळीमा ! पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आईवरच अतिप्रसंगाचा प्रयत्न
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील रहिवासी सैन्य दलातील जवानाने त्याच्याच गावातील २४ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध ठेवले. लग्नाचे आमिष दाखवून तिला भुसावळात आणून अत्याचार केल्याची घटना फेब्रुवारी २०२२ रोजी घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल होऊन तो तपासासाठी भुसावळ बाजारपेठ पोलिसांत वर्ग झाला. आकाश संजय काळे (रा. धरणगाव तालुका) असे संशयिताचे नाव आहे. तो हल्ली जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर आहे.

धरणगाव तालुक्यातील २४ वर्षीय तरुणी उच्च शिक्षित असून २६ फेब्रुवारीला तिने जळगावात महाराष्ट्र लाेकसेवा अायाेगाची परीक्षा दिली. परीक्षेच्या एक दिवस अगाेदर २५ रोजी संशयित आकाशने तिला कॉल केला. २६चा पेपर झाल्यानंतर भुसावळात भेटण्याचे सांगितले. यानुसार दोघे रेल्वेने भुसावळात आले. तेथे आकाशने तरुणीला घड्याळ व चांदीची अंगठी भेट दिली. लग्नासाठी जम्मूहून मंगळसूत्र आणल्याचे सांगत ते हॉटेल गॅलेक्सीमध्ये ठेवल्याची बतावणी केली.

नंतर रात्री १० वाजेच्या सुमारास तरुणीला हॉटेलमध्ये आणून विश्वास संपादन करून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी २८ फेब्रुवारीला आकाशने पीडितेला फोन करून ५ मार्चला माझा विवाह आहे. त्यामुळे पुन्हा कॉल करू नये, असे बजावले. तरुणीसोबत लग्नाला नकार दिला. यामुळे तिने धरणगाव पोलिसांत आकाश विरूद्ध लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हे ग्राहक यापुढे नवीन सिम खरेदी करू शकणार नाहीत! जाणून घ्या सरकारच्या नवीन नियमाबद्दल

Next Post

बीएसएफच्या मुख्यालयावर जवानाकडून अंदाधुंद गोळीबार, 5 जवानांचा मृत्यू

Related Posts

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us