Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! 20 वर्षीय तरुण विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, तीन महिण्यापुर्वीच झाले होते लग्न

Editorial Team by Editorial Team
August 13, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक ! 20 वर्षीय तरुण विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, तीन महिण्यापुर्वीच झाले होते लग्न
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : रक्षाबंधनानिमित्त माहेरी आलेल्या 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे उघडकीस आलीय. तीन महिन्यापूर्वीच या मृत विवाहितेचे लग्न झाले होते. दरम्यान, तिने आत्महत्या का केली? याबाबत अद्यापही समोर आले नसून याबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, शेवाळे येथील नानू शिवदास फादगे यांची कन्या उमा नानू फादगे (वय – २०) हिचा विवाह जळगाव शहरातील  प्रेमनाथ उमप यांच्याशी १८ मे २०२२ रोजी मोठ्या थाटात पार पडला. दरम्यान, रक्षाबंधन सणानिमित्त उमा नानू फादगे ही काल शुक्रवारी माहेरी आलेली होती. रात्री उमा ही गावात वास्तव्यास असलेली तिची मावशी शिलाबाई सोमनाथ गायकवाड यांच्या घरी झोपण्यासाठी गेली होती.

आज सकाळी उमा आपल्या आईच्या घरी आल्यानंतर मला आंघोळीसाठी जायचे आहे असे सांगुन घरातील स्नानगृहाकडे गेली. दरम्यान बराच वेळ होवुन सुद्धा उमा येत नसल्याने वडिल नानू फादगे यांनी घरात शोध घेतला असता घरातील स्वयंपाक घरात उमा ही दोरीच्या सहाय्याने फाशी घेतलेल्या अवस्थेत वडिलांना आढळुन येताच वडिल नानू फादगे यांनी एकच हंबरडा फोडला. ग्रामस्थांच्या मदतीने उमा हिस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी उमा हिस मृत घोषित केले. उमा सनी उमप या विवाहितेने आत्महत्या का केली ? यांचे कारण मात्र अद्याप समजु शकले नाही.

हे पण वाचा :

खाकी वर्दीचा सन्मान पोलीस विनोद अहिरे यांची राज्यस्तरीय कविसंमेलनाध्यक्षपदी निवड

मलिक यांना झटका; समीर वानखेडेंना आणखी एका प्रकरणात क्लीन चीट

मौनी रॉयचे हॉट लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल*

जळगाव जिल्हा ऑनर किलिंग च्या घटनेने हरला ; तरुणाची गोळी मारून तर तरुणीचा गळा दाबून हत्या

मयत उमा हिचे शवविच्छेदन डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस काॅन्स्टेबल राकेश खोंडे हे करित आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मलिक यांना झटका; समीर वानखेडेंना आणखी एका प्रकरणात क्लीन चीट

Next Post

DRDO मध्ये होणार 1248 पदांची भरती प्रक्रिया 

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
DRDO मध्ये होणार 1248 पदांची भरती प्रक्रिया 

DRDO मध्ये होणार 1248 पदांची भरती प्रक्रिया 

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us