Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; माझ्याशी संबंध ठेव… आत्महत्येपूर्वी महिलेचे ५६ कॉल,शिवसेना माजी नागसेवकाच्या आत्महत्येला नवं वळण

najarkaid live by najarkaid live
September 8, 2023
in क्राईम डायरी
0
धक्कादायक ; माझ्याशी संबंध ठेव… आत्महत्येपूर्वी महिलेचे ५६ कॉल,शिवसेना माजी नागसेवकाच्या आत्महत्येला नवं वळण
ADVERTISEMENT
Spread the love

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी 31 ऑगस्टला आत्महत्या केल्याची घटना घडली होती.सुधीर मोरे यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे रुळावर सापडला होता दरम्यान मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण आल्याने खडबळ उडाली आहे.

या घटनेनंतर सुधीर मोरे यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा प्रश्न उपस्थित होत होता. आता या घटनेचा पोलीस कसून तपास करून उलगडा करत आहेत. या दरम्यानच धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘माझ्याशी संबंध न ठेवल्यास आयुष्य संपवेन’ अशी सुधीर मोरे यांनी धमकी देण्यात आली होती. या धमकीसोबत आत्महत्येपुर्वी आऱोपीने सुधीर मोरे 56 कॉल केले होते. या आधारावर पोलिसांनी आरोपीची चौकशी सूरू केली आहे.

या घटनेनंतर सुधीर मोरे यांच्या मुलाने वकील निलीमा चव्हाण यांच्याविरूद्ध वडिलांचा छळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे अटकेच्या भीतीपोटी अटकपूर्व जामीनासाठी निलीमा चव्हाण यांनी सत्र न्यायलयात धाव घेतली होती.

दरम्यान या प्रकरणात सरकारी वकील म्हणून आणि पोलिसांतर्फे इक्बाल सोलकर यांनी कोर्टात बाजू मांडली होती. यावेळी सोलकर यांनी या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले. माझ्याशी संबंध ठेवले नाहीस तर आयुष्य संपवेन अशी धमकी नीलिमा चव्हाण यांनी सुधीर मोरे यांना दिली होती. याचसोबत सुधीर मोरे यांनी बोलणे बंद केल्यानंतर नीलीमा चव्हाण यांनी त्यांना ब्लॅकमेल करायला सुरूवात केली होती. तसेच ज्या दिवशी सुधीर मोरे आत्महत्या करणार होते, त्या दिवशी नीलीमा चव्हाण यांनी तिला 56 वेळा फोन कॉल केले होते. यासोबत व्हॉट्सअॅपवर ऑड़िओ आणि व्हिडिओ कॉलही केले होते.

विशेष म्हणजे नीलिमा चव्हाण यांच्याकडून छळ सुरु असताना सुधीर मोरे यांनी छळ थांबण्याची विनंती केली होती. मात्र नीलिमा चव्हाण यांनी त्याचं काही एक ऐकलं नव्हतं असा युक्तीवाद इक्बाल सोलकर यांनी कोर्टात केला होता. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हॉटेलवरच सुरु होता वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी सापळा रचत केला भंडाफोड

Next Post

गणेश पाटील लातुरकर जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित

Related Posts

धक्कादायक! १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी केला लैंगिक अत्याचार

Minor Murder Case :14 वर्षीय मुलावर 13 जणांचा अत्याचार आणि चाकूने भोसकून हत्या

July 26, 2025
Instagram friendship rape case

Instagram friendship rape case | सोशल मीडियावरचा साप! इंस्टाग्रामवर ओळख, अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

July 20, 2025
क्राईम न्यूज

Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या

July 14, 2025
Crime news

Husband Murdered by Wife : पत्नीच्या चारित्र्यावर रोज रोज संशयाचे घाव, अखेर पतीच्या जीवावरच खेळला मृत्यूचा डाव!

July 13, 2025
Husband murdered by wife

woman missing with lover | धक्कादायक घटना : चार मुलांची आई प्रियकरासोबत बेपत्ता

July 10, 2025
Breking news

Pune Kondhwa Girl Spray Assault: तोंडावर स्प्रे मारून मुलीवर अत्याचार, आरोपीने घेतली सेल्फी

July 4, 2025
Next Post
गणेश पाटील लातुरकर जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित

गणेश पाटील लातुरकर जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!

Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!

July 27, 2025
Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनरची २० वाहनांना धडक ; ४ ठार, आरडाओरड, गोंधळ आणि रक्ताने माखलेली दृश्ये

July 26, 2025
धक्कादायक! १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी केला लैंगिक अत्याचार

Minor Murder Case :14 वर्षीय मुलावर 13 जणांचा अत्याचार आणि चाकूने भोसकून हत्या

July 26, 2025
Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

July 26, 2025
Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

July 26, 2025
Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

July 26, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us