Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : ब्लॅकमेल करत शेजाऱ्यांकडून विवाहितेवर बलात्कार, अत्याचारानंतर पीडितेच आत्महत्या प्रयत्न

Editorial Team by Editorial Team
December 20, 2021
in क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

हैद्राबाद वृत्तसंस्था –:  हैद्राबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये घराशेजारी राहणाऱ्या दोन जणांनी एका विवाहित महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. या नराधम आरोपींनी पीडित महिलेच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती तिच्या घरच्यांना देण्याची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केला. या आरोपींनी पीडित महिलेला एका अज्ञातस्थळी नेवून तिच्यावर अत्याचार केले. या अत्याचारानंतर पीडित महिलेनं आपल्या प्रियकरासोबत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यानंतर या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित महिला शुद्धीवर आल्यानंतर हि घटना उघडकीस आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पीडितेनं हा धक्कादायक खुलासा केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना तेलंगणाची राजधानी हैदराबाद शहरातील एस आर नगर परिसरात घडली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. पीडित महिला हि एक बांधकाम कामगार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचं तिच्या एका सहकाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. 13 डिसेंबर रोजी ती आपल्या प्रियकराला भेटायला चालली होती. यावेळी घराशेजारी राहणाऱ्या दोन जणांनी तिला आडवलं आणि प्रेमसंबंधाची माहिती तुझ्या घरच्यांना सांगू अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेला एका अज्ञातस्थळी नेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

यानंतर या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पीडित महिलेनं आपल्या प्रियकरासोबत किटकनाशकाचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण बेशुद्ध होण्यापूर्वी प्रियकराने याची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली होती. यानंतर प्रियकराच्या नातेवाईकांनी तातडीने दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. उपचार केल्यानंतर, 17 डिसेंबर रोजी पीडित महिलेला शुद्ध आली. यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता, तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपींना अटक केली आहे. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी : निवडणूक सुधारणांशी संबंधित विधेयकाला लोकसभेची मंजुरी

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांचा विटंबना ; कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध !

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
छत्रपती शिवाजी महाराजांचा विटंबना ; कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध !

छत्रपती शिवाजी महाराजांचा विटंबना ; कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध !

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us