Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; जळगावात तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून

najarkaid by najarkaid
July 10, 2021
in Uncategorized
0
धक्कादायक ; जळगावात तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – शहरातील खोटे नगर येथील भागामधील एका तरुणाला धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून करण्यात आला आहे. घटना स्थळावरून आरोपी फरार झाल्याचे समजते.

शहरातील खोटेनगर परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ एका तरुणाचा खुन झाल्याची घटना आज रात्री घडली. या घटनेमुळे खोटे नगर परिसरात खळबळ उडाली आहे. मयताचे नाव महेश वासुदेव पाटिल ऊर्फ डेम्या असे आहे.

शहरातील खोटेनगरातील रहिवासी महेश वासुदेव पाटिल ऊर्फ डेम्या याला मागील भांडणाच्या कारणावरून एकाने धारदार शस्त्राने भोसकल्याची घटना आज १० वाजेच्या सुमारास घटना घडली. खुन झाल्यानंतर परिसरातील नागरीकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती. तालूका पोलिस स्थानकातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महेश पाटील याचा मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मृतदेह पाहून नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात ज्ञात मारेकर्‍यांनी विरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा नगरपरिषदेतर्फे विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमिपुजन

Next Post

Indian Army ; भारतीय सेना पदभारती ; 10वी,12 वी पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

Indian Army Recruitment : भारतीय सेना मध्ये विविध 145 पदांची भरती

Indian Army ; भारतीय सेना पदभारती ; 10वी,12 वी पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us